Tuesday, September 22, 2015

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा २०१५-१६





जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा २०१५-१६


१) १९ वर्षाआतील मुल व मुली 
    स्पर्धा कालावधी :- २६ सप्टेंबर, २०१५.
    स्पर्धा स्थळ :- भारतीय खेळ प्रभारीकरण (SAI), आकुर्ली रोड, कांदिवली (पू)
    उपस्थिती वेळ :- सकाळी ८.३० वा.

 
२) १४ व १७ वर्षाआतील मुल व मुली 
    स्पर्धा कालावधी :- ३० सप्टेंबर, २०१५.
    स्पर्धा स्थळ :- भारतीय खेळ प्रभारीकरण (SAI), आकुर्ली रोड, कांदिवली (पू)
    उपस्थिती वेळ :- सकाळी ८.३० वा.

     टिप :- जे संघ तालुकास्तरीय स्पर्धेत विजयी व उपविजयी ठरले आहेत 
               त्याच संघाचा समावेश जिल्हास्तरीय स्पर्धेत असतो.

    ******* प्रत्येक वयोगटासाठी*********
     बोरीवली तालुका २ मुलांचे व २ मुलींचे संघ
     अंधेरी तालुका २ मुलांचे व २ मुलींचे संघ
     कुर्ला तालुका ४ मुलांचे व ४ मुलींचे संघ
     एकूण ०८ संघ मुलांचे व ०८ संघ मुलींचे

   


No comments:

Post a Comment