बोरिवली तालुका व्हॉलीबॉल स्पर्धा सन २०१५-१६
स्पर्धेचे ठिकाण :- पी.डी.दालमिया कॉमर्स कॉलेज , मालाड प.
दिनांक ०३/१०/२०१५ १७वर्षा आतील मुली स. ८:०० वा उपस्थिती
दिनांक ०३/१०/२०१५ १७वर्षा आतील मुले स. ११:०० वा उपस्थिती
दिनांक ०५/१०/२०१५ १९ वर्षा आतील मुली स ०८:०० वा उपस्थिती
दिनांक ०५/१०/२०१५ १९ वर्षा आतील मुले स ११:०० वा उपस्थिती
दिनांक ६/१०/२०१५ १४ वर्षा आतील मुली स ०८ :०० वा उपस्थिती
दिनांक ६/१०/२०१५ १४ वर्षा आतील मुुले दु ०१:०० वा उपस्थिती
सुचना
१)सदर स्पर्धेच्या ठिकाणी दिनांक ०६/१०/२०१५ रोजी परिक्षा असल्यामुळे स.
११:०० ते दु. ०१:०० या कालावधी मध्ये कोणत्याही स्पर्धा होणार नाहीत .
२) स्पर्धेला येताना खेळाडूंची प्रवेशिका (excel sheet) type केलेली ,प्राचार्य/प्राचार्या/मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका यांच्या सही शिक्क्याची प्रत सोबत घेवून येणे.
३) खॆळाडू ऒळखपत्र परिपूर्ण भरून आवश्यक ठिकाणच्या सही शिक्क्या सह घेवून येणे.
सदर स्पर्धेमध्ये बदल करण्याचे अधिकार जिल्हा क्रीडा अधिकारी , मुंबई उपनगर यांना असतील.

No comments:
Post a Comment