बोरीवली तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा २०१५-१६
दिनांक २२/९/२०१५ रोजी १४ वर्षा आतील मुली ८:३०
दिनांक २२/९/२०१५ रोजी १४ वर्षा आतील मुले ११:००
दिनांक २३/९/२०१५ रोजी १७ वर्षा आतील मुली ८:३०
दिनांक २३/९/२०१५ रोजी १७ वर्षा आतील मुले ११:००
दिनांक २४/९/२०१५ रोजी १९ वर्षा आतील मुली ८:३०
दिनांक २४/९/२०१५ रोजी १९ वर्षा आतील मुले ११:००
स्पर्धेचे ठिकाण :- प्रल्हाद दालमिया कॉलेज , मालाड प.
सुचना :- १) स्पर्धेला येताना खॆळाडूंची प्रवेशिका (excel sheet ) घेवून यावे.
२) विहित नमुन्यातील (जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माहिती पुस्तिकेतील) ओळखपत्र प्राचार्य / प्राचार्या , मुख्याध्यापक , मुख्याध्यापिका यांच्या सही शिक्क्यासह (फोटोवर सुद्धा) सोबत घेवून यावे.

No comments:
Post a Comment