अंधेरी तालुका खो-खो
दिनांक :-१२/०९/२०१५
१७ वर्षा आतील मुली उपस्थिती ८:०० ते ८:३०
१९ वर्षा आतील मुली उपस्थिती ११:००
सुचना :- सर्व संघानी खॆळाडू प्रवेशिका (ex-cel sheet ) सोबत घेवून यावे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या विहीत नमुन्यातील ओळखपत्र सोबत घेवून येणे .
१४ वर्षा आतील मुले व मुलींच्या खो-खोच्या स्पर्धा (अंधेरी तालुका) २४/०९/२०१५ नंतर होतील याची नोंद घ्यावी तत्पुर्वी जर राज्यस्तर कार्यक्रम अल्यास त्या आगोदर घेण्यात येतील त्यामुळे या ब्लॉग साईटवरून माहिती घेत राहावी.

No comments:
Post a Comment