जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा सन २०१५-१६
दिनांक ३०/०९/२०१५ स. ८:०० वा १४ वर्षा आतील मुले (फ्रीस्टाईल)
दिनांक ३०/०९/२०१५ स. १०:०० वा १७ वर्षा आतील मुले (ग्रीको रोमन)
दिनांक ३०/०९/२०१५ स.९ :०० वा १७ वर्षा आतील मुली (फ्रीस्टाईल)
दिनांक ३०/०९/२०१५ स. ९:०० वा १९ वर्षा आतील मुली (फ्रीस्टाईल)
या वर्षी पासून १७ वर्षा आतील मुली हा नविन वयोगट सुरू झालेला आहे.
त्याचे वजन गट पुढील प्रमाणे ३८,४०,४३,४६,४९,५२,५६,६०,६५,७० (-)
बाकी सर्व वयोगटाचे वजन गट मार्गदर्शिकेत दिल्या प्रमाणे असतील.
दिनांक १/१०/२०१५ स. ८:०० वा १७ वर्षा आतील मुले (फ्रीस्टाईल)
दिनांक १/१०/२०१५ स. ९:०० वा १९ वर्षा आतील मुले (फ्रीस्टाईल)
दिनांक १/१०/२०१५ स. ९:०० वा १९ वर्षा आतील मुले (ग्रीको रोमन)
टिप :-
वर नमुद दिनांकाला दिलेल्या वेळेवर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या
पुस्तिकेतील पान क्र. २८ वरील विहीत नमुन्यात ओळखपत्रावर प्राचार्य, प्राचार्या,
मुख्याध्यापक , मुख्याध्यापिका यांच्या सही शिक्क्यासह परिपुर्ण असणे अवश्यक आहे.
खॆळाडूची प्रवेशिका (excel Sheet ) सोबत घेवून येणे .
स्थळ :- गुंदवली म.न.पा. शाळा अंधेरी (पूर्व)
माहितीस्तव :- श्री सतीश कदम सर (क.पर्यवेक्षक म.न.पा) संपर्क क्रमांक ०८२८६६६२७०६

No comments:
Post a Comment