Saturday, September 14, 2024

शालेय डॉजबॉल स्पर्धा बाबत :*2024-25 RULES

*शालेय डॉजबॉल स्पर्धा बाबत :* RULES
डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या नवीन नियमानुसार शालेय राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धा या पाच बॉलवर व नवीन नियम तसेच नवीन मैदानाचे मापानुसार (१७ बाय ८) होणार आहे राज्यातील बरेच सचिव व शालेय स्पर्धा आयोजक शालेय स्पर्धा कोणत्या नियमानुसार आयोजित कराव्यात याबाबत सारखी विचारणा करीत आहे त्यामुळे याबाबत क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांचेशी सम्पर्क साधला असता त्यांनी सांगितले की शालेय राज्यस्तरीय स्पर्धा फेडरेशनचे बदललेले नवीन नियमानुसार होतील याबाबत महाराष्ट्राचे सचिव डॉ. हनुमंत लुंगे यांनी कळविले आहे. त्यामुळे यावर्षी शालेय स्पर्धा या नवीन नियमानुसार पाच बॉल वर होतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. आपल्याला काही अडचण असल्यास मुंबई उपनगर डॉजबॉल असो. चे सचिव मा. जगदीश अंचन 
09892092939
यांच्याशी सपंर्क साधावा.

No comments:

Post a Comment