Friday, October 9, 2026

जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२६*

🏸 *जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२६*

*दिनांक: १३ ऑक्टोबर २०२६*

🕒 रिपोर्टिंग वेळ: दुपारी ३:४५ वाजता

स्थळ: ठाकूर पब्लिक स्कूल,(सेकंडरी बिल्डिंग 1st floor , डी-मार्टजवळ, ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पूर्व), मुंबई.

स्पर्धेचे वेळापत्रक

१. १७ वर्षाखालील मुली – जिल्हास्तरीय (3 rd place मॅच)
जिल्हास्तरीय स्पर्धेतील  (Semi-Final) पराभूत झालेले दोन्ही संघ ३ऱ्या स्थानासाठीचा सामना खेळतील.
(पेस जूनियर सायन्स कॉलेज अंधेरी वेस्ट v/s  उदयांचल हायस्कूल)

२. १९ वर्षाखालील मुली – जिल्हास्तरीय (3 rd place)
➡️ जिल्हास्तरीय स्पर्धेतील  (Semi-Final) पराभूत झालेले दोन्ही संघ ३ऱ्या स्थानासाठीचा सामना खेळतील.
(प्रह्लादराय डालमिया कॉलेज v/s  एस के सोमय्या विनयमंदिर)

३. १७ वर्षांखालील - मुले 
 तृतीय स्थानासाठीचा सामना (Third Place Match).
- जिल्हास्तरीय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत (Semi-Final) पराभूत झालेले दोन्ही संघ तृतीय स्थानासाठी एकमेकांविरुद्ध खेळतील.
( श्री श्री रविशंकर विद्यामंदिर v/s द सोमय्या स्कूल)

४. १९ वर्षांखालील मुले 
तृतीय स्थानासाठीचा सामना (Third Place Match)
- जिल्हास्तरीय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत (Semi-Final) पराभूत झालेले दोन्ही संघ तृतीय स्थानासाठी एकमेकांविरुद्ध खेळतील.
(के जे सोमय्या सायन्स अँड कॉमर्स v/s दी बी एस जी डी जूनियर कॉलेज )
*19 वर्ष मुले side selection* 
- Om wagh (k j somayya sci n com)
- piyam solanks ( the B S G D )
- om dabelar ( mithibai school)
- Meet thakur ( thakur ramnarayan collage)

सर्व संबंधित संघांनी व क्रीडा शिक्षकांनी वरील सूचनेची नोंद घ्यावी व दिलेल्या वेळेनुसार स्पर्धास्थळी उपस्थित राहावे.

No comments:

Post a Comment