महाराष्ट्र शासन
जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय,मुंबई उपनगर
द्वारा शासकीय
शिक्षण महाविद्यालय परिसर, आकुर्ली रोड, कांदिवली (पू.), मुंबई १०१
………………………………………………………………………………………………………………………………………………
विभागस्तर स्पर्धेची सूचना
विषय :- विभागस्तर शालेय
तायक्वांडो स्पर्धा २०१८ –
१९.
महोदय,
जिल्हा क्रीडा परिषद,मुंबई उपनगर आयोजीत
जिल्हास्तर शालेय
तायक्वांडो स्पर्धा (१४,१७,१९ वर्षा खालील मुले,मुली)
स्पर्धेत आपल्या शाळेतील संघाने/खेळाडूने प्राविण्य संपादन केल्याबद्दल आपले,
क्रीडा शिक्षकांचे व खेळाडूंचे हार्दीक अभिनंदन.
शालेय क्रीडा स्पर्धा नियमावली नुसार आपल्या शाळा /
महाविद्यालयाचा खेळाडू विभागीय/ राज्यस्तर शालेय स्पर्धेत मुंबई उपनगर जिल्ह्य़ाचे
प्रतिनिधीत्व करण्यासाठी/निवड चाचणी करिता पात्र ठरला आहे.
विभाग/राज्यस्तराचा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
स्पर्धेचे नांव
|
विभागीय तायक्वांडो स्पर्धा
|
|
स्पर्धा कालावधी
|
२५ते२६ऑक्टोबर २०१८
|
|
खेळाडूंची उपस्थिती
|
२५ ऑक्टोबर २०१८रोजी १४,१७,१९ वर्षाखालील मुले सकाळी ०९.०० वाजता
|
|
२६ ऑक्टोबर २०१८रोजी १४,१७,१९ वर्षाखालील मुली सकाळी ०९.०० वाजता
|
||
स्पर्धा स्थळ
|
भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल मुंबई शहर
,धारावी
|
|
स्पर्धेसाठी अधिक माहितीसाठी संपर्क
|
श्रीम.शिल्पा
चाबुकस्वार -९९२३५९००९१
|
उपरोक्त स्पर्धा कार्यक्रमा नुसार मुंबई उपनगर जिल्ह्याचे /विभागाचे प्रतिनिधीत्व/
निवड चाचणी करिता/ करण्यासाठी आपला खालील /मागे नमूद संघ/खेळाडू उपस्थित
ठेवावा.खेळाडूच्या सोबत स्पर्धेसाठी लागणारे ऒळखपत्र असणे आवश्यक आहे.त्यामध्ये
खेळाडूचे नांव,जन्मतारीख, इयत्ता, शाळेचे नांव,रजि,क्र.खेळ,आणि वयोगट नमुद करणे
आवश्यक आहे. खेळाडूचा जन्मतारखेचा दाखला सोबत असणे आवश्यक आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर .
विषय :- विभागस्तर शालेय बॉल
बॅडमिंटन स्पर्धा २०१८ – १९.
जिल्हा क्रीडा परिषद,मुंबई उपनगर आयोजीत
जिल्हास्तर बॉल बॅडमिंटन स्पर्धा (१४,१७,१९ वर्षा खालील मुले,मुली) स्पर्धेत आपल्या शाळेतील
संघाने/खेळाडूने प्राविण्य संपादन केल्याबद्दल आपले, क्रीडा शिक्षकांचे व खेळाडूंचे
हार्दीक अभिनंदन.
शालेय क्रीडा स्पर्धा नियमावली नुसार आपल्या शाळा /
महाविद्यालयाचा खेळाडू विभागीय/ राज्यस्तर शालेय स्पर्धेत मुंबई उपनगर जिल्ह्य़ाचे
प्रतिनिधीत्व करण्यासाठी/निवड चाचणी करिता पात्र ठरला आहे.
विभाग/राज्यस्तराचा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
स्पर्धेचे नांव
|
विभागीय बॉल
बॅडमिंटन स्पर्धा
|
|
स्पर्धा कालावधी
|
२७ ते२८ ऑक्टोबर २०१८
|
|
खेळाडूंची उपस्थिती
|
२७ ऑक्टोबर २०१८रोजी १४,१७,१९ वर्षाखालील मुले,मुली सकाळी ०८.३० वाजता
|
|
निवड चाचणी उपस्थिती
|
२८ ऑक्टोबर २०१८रोजी सकाळी १०.०० वाजता
|
|
स्पर्धा स्थळ
|
संजीवनी इंटरनॅशनल स्कूल खारघर
|
|
स्पर्धेसाठी अधिक माहितीसाठी संपर्क
|
श्री.सचिन निकम क्रीडा अधिकारी -८८५६०९३६०८ ,श्रीम.मनीषा
मानकर क्रीडा मार्गदर्शक -९७९७४९९१६२
|
वरीलप्रमाणे दोन्ही विभागीय स्पर्धेचे निवड पत्र जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून घेऊन जावे व स्पर्धेच्या ठिकाणी दिलेल्या वेळेप्रमाणे उपस्थित रहावे.
जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर
No comments:
Post a Comment