अल्पसंख्यांक
युवकांची आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक उन्नती व त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल
घडविण्याबाबत उपाययोजना करण्या- संदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याबाबत
कार्यवाही करण्यात येत आहे.
या
अनुषंगाने मुंबई विभागाच्या क्रीडा क्षेत्रातील खेळनिहाय खेळाडू मुले/मुली यांची
माहीती शासनास त्वरीत सादर करावयाची आहे.त्यासाठी आपल्या शाळा/महाविदयालयातील
अल्पसंख्यांकमध्ये येणा-या खेळनिहाय खेळाडू मुले/मुली यांची माहीती ई मेल अथवा हस्ते सादर करावी.असे कळवूनही त्या बाबत काहींही कार्यवाही
झालेली नाही. या अनुषंगाने पुढील कार्यवाही त्वरीत करावयाची असल्याने
प्राधान्याने कार्यवाही करून माहीती सादर करावी,ही विनंती.
अल्पसंख्यांक युवकांची माहिती पुढिल तक्त्यात
भरुन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,मुंबई उपनगर यांच्या dsomumbaisub@gmail.com या Email ID वर
मुख्याध्यापकांच्या सहिने पुढिल ५ दिवसात सादर करावे.
क्र.
|
शाळॆचे/महाविद्यालयाचे नाव
|
विद्यार्थ्याचे नाव
|
इयत्ता
|
सह्भागी खेळ
|
सहभाग/प्राविण्य
|
No comments:
Post a Comment