वेटलिफ्टिंग मध्ये या वर्षीपासून 17 वयोगट मुली मध्ये 86 व +86 किलो वजनी गट व मुलांमध्ये 102 व +102 किलो गटांचा नव्याने समावेश केला आहे. तरी मुंबई विभागातील सर्व जिल्हा व महानगरपालिका यांनी 86 व 102 या दोन गटाच्या विभागीय निवड चाचणी करीता आपल्या जिल्ह्यातील व महानगपालिकेतील खेळाडूची प्रवेशिका सोमवारी पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी ,ठाणे यांच्याकडे पाठवावी. दिनांक 24 ऑक्टोबर 2018 ला सकाळी 10 वाजता या गटांची निवड चाचणी पिपल्स एज्युकेशन सोसायटी, मिटबंदर रोड, कोपरी, ठाणे पूर्व येथे आयोजित केले जातील.
No comments:
Post a Comment