विभागीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा 2018-19
दिनांक - १५/१०/२०१८ १४,१७ व १९ वर्षा आतील मुले उपस्थिती -सकाळी ८:३०वा.
दिनांक -१६/१०/२०१८ १४,१७ व १९ वर्षा आतील मुली उपस्थिती - सकाळी ८:३० वा.
स्थळ - दादोजी कोंडदेव स्टेडियम, बॅडमिंटन हॉल, ठाणे पश्चिम
संपर्क - श्री शरद कलावंत ( जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे) - +919321413340 श्री प्रदीप धोके ( क्रीडा अधिकारी) - +919892667011 श्री मयूर घाटणेकर ( संघटना प्रतिनिधी) - 9619711171
सर्व खेळाडूंनी येताना सोबत YONEX TR चे किंवा त्या वरील शटलकॉक सोबत घेऊन यावे सोबत आणावयाची कागदपत्रे- जि क्री अधिकारी यांच्या सहीची विभागीय प्रवेशिका व खेळाडूंचे ओळखपत्र घेऊन येणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment