Tuesday, October 9, 2018

मुंबई  विभागीय शालेय कुस्ती स्पर्धा २०१८-१९ 

मुंबई  विभागीय शालेय कुस्ती स्पर्धा १९ व २० ऑक्टोबर२०१८ या रोजी निश्चित झाला आहे .

स्पर्धेचे ठिकाण -जिल्हा क्रीडा संकुल नेहुली अलिबाग रायगड 

                        वरील स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळविलेल्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे .
 तरी त्यांनी निवड पत्र(selection letter) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून घेऊन स्पर्धा स्थळी उपस्थित राहावे.


No comments:

Post a Comment