Tuesday, October 9, 2018

राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धा २०-१९

 राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धा १८ -१९ या स्पर्धेचा कार्यक्रम निश्चित झालेला आहे.तो १३ ते१७ ऑक्टोबर या कालावधीत या स्पर्धा सातारा येथे आयोजित करण्यात आले आहे.
 ०६ ते०८ ऑक्टोबर या रोजी झालेल्या विभागीय मैदानी  स्पर्धेमधून वैयक्तिक प्रकारामधून पहिला व दुसरा  क्रमांक व क्रॉसकंट्री पहिले सहा खेळाडू  व रिलेसाठी पहिल्या क्रमाकाची टीम राज्यस्तरीय स्पर्धे साठी खेळातील. याबाबत चे निवड पत्र विभागीय मैदानी स्पर्धेच्या  वेळी देण्यात  आले आहे.जर काही खेळाडूंना  ते  मिळाले नसेल तर त्यांनी" जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून "घेऊन जावे व स्पर्धा स्थळी  उपस्थित रहावे . 

No comments:

Post a Comment