विभागस्तर शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा २०१८ – १९.
स्पर्धेचे नांव
|
विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा
|
|
स्पर्धा
कालावधी
|
१७ ऑक्टोबर ,२०१८ रोजी १९
वर्षे सर्व मुले/मुली सकाळी ७.३० वा.
|
|
१९ ऑक्टोबर ,२०१८ रोजी १४
वर्षे सर्व मुले/मुली सकाळी ७.३०
वा.
|
||
२० ऑक्टोबर ,२०१८ रोजी १७ वर्षे सर्व मुले/ मुली सकाळी ७.३० वा.
|
||
निवड चाचणी कालावधी
|
प्रत्येक
वयोगट प्रमाणे त्या दिवशी दुपारी ३.०० वा.
|
|
स्पर्धा स्थळ
|
सेंच्युरी
रेयॉन हायस्कूल,उल्हासनगर
|
|
संपर्क क्र.
|
श्री. कलावंत
९३२१४१३३४० श्री. मनोहर गुंडरे ९८३४५४४३१४
(क्री.अ.)
श्री.बाळासाहेब नेटके ९९७५९४७८४५/ ८४११००६९९५
|
उपरोक्त स्पर्धा कार्यक्रमा नुसार मुंबई उपनगर जिल्ह्याचे
/विभागाचे प्रतिनिधीत्व/ निवड चाचणी करिता/ करण्यासाठी आपला खालील /मागे नमूद
संघ/खेळाडू उपस्थित ठेवावा.खेळाडूच्या सोबत स्पर्धेसाठी लागणारे ऒळखपत्र असणे
आवश्यक आहे.त्यामध्ये खेळाडूचे नांव,जन्मतारीख, इयत्ता, शाळेचे नांव,रजि,क्र.खेळ,आणि वयोगट नमुद करणे आवश्यक आहे. खेळाडूचा जन्मतारखेचा
दाखला सोबत असणे आवश्यक आहे.
संबंधित शाळांनी विजयी संघ /निवड झालेल्या खेळाडू यांचे selection letter त्वरित जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर कार्यालयातून घेऊन जावे.
संबंधित शाळांनी विजयी संघ /निवड झालेल्या खेळाडू यांचे selection letter त्वरित जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर कार्यालयातून घेऊन जावे.
No comments:
Post a Comment