Wednesday, October 3, 2018

BORIVALI TALUKA KABADDI

बोरीवली तालुका कबड्डी स्पर्धा

आज दिनांक ३/१०/२०१८ रोजी झालेल्या बोरिवली तालुका कबड्डी स्पर्धेमधील १९ वर्षाखालील व १४ वर्षाखालील मुलांच्या सामन्यांपैकी शिल्लक राहिलेले सामने उद्या दिनांक ०४/१०/२०१८ रोजी सकाळी ८.०० वाजल्यापासून खेळविण्यांत येतील. सर्व पात्र संघांनी सकाळी ठिक ७.३०वाजता शैलेंद्र विद्यामंदिर, दहिसर येथे उपस्थित रहावे.

तसेच १४ वर्षाखालील मुली संघांनी वजनांकरीता उद्या दि. ०४/१०२०१८ रोजी सकाळी ठिक ७.३० वाजता उपस्थित रहावे.
१९ वर्षाखालील मुलींच्या संघांनी उद्या दि. ०४/१०२०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता वजनांकरीता उपस्थित रहावे. 


No comments:

Post a Comment