*जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर* व *सबर्बन मुंबई आर्चेरी वेल्फेअर असोसिएशन* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *"मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय धनुर्विदया ( आर्चेरी ) स्पर्धा २०१८-१९"*.
👉🏻 *स्पर्धा दिनांक* - शुक्रवार, १९ अॉक्टोंबर, २०१८.
👉🏻 *उपस्थिती वेळ* - सकाळी ९.३० वाजता
👉🏻 *स्थळ* - प्रबोधन क्रीडा भवन, प्रबोधन क्रीडा भवन मार्ग, सिद्धार्थ नगर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
👉🏻 *वयोगट* - १४,१७ व १९ वर्षांखालील मुले व मुली ( इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड आणि कंपाऊंड राऊंड )
📞 *संपर्क* -
मिलिंद पांचाळ ९९६९५०७५२६
वैभव सागवेकर ९२२०७७९९०८
अजिंक्य आडकर ९८६९६४५६२८
*टीप : सोबत प्रवेशिका व खेळाडू ओळखपत्र मुख्याध्यापकांच्या सही व शिक्क्या सह घेऊन येणे.*

No comments:
Post a Comment