*स्पर्धा प्रवेशाकरिता सेकंड ॲडिशनल फॉर्म उद्या सकाळी सहा वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे व त्याची मुदत १४ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ (११:५९) मिनिटांपर्यंत राहील. या सेकंड ॲडिशनल फॉर्म मध्ये जलतरण, फुटबॉल, बॅडमिंटन, हॉकी, क्रिकेट आणि खो-खो हे खेळ वगळून इतर खेळांमध्ये शाळा कनिष्ठ महाविद्यालय पैसे आणि प्लेयर आयडी भरू शकतात यानंतर कुठलीही मुदतवाढ तसेच ॲडिशनल फॉर्म सुरू करून देण्यात येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी.*
No comments:
Post a Comment