17 वर्षाखालील मुले मुली राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा 25 सप्टेंबर 24 पासून यवतमाळ येथे सुरु होणार आहे.
त्यामुळे मुंबई उपनगर जिल्ह्याच्या 17 वर्षाखालील बास्केटबॉल तालुका आणि जिल्हा स्पर्धा 9 ते 13 सप्टेंबर 24 या कालावधीत संपन्न होणार आहे. याचे ड्रॉ आणि ठिकाण याची माहिती दोन दिवसात कळविण्यात येईल.
ज्या शाळांनी अद्याप संघांचे / खेळाडूंचे प्लेअर आय डी अपलोड केले नाहीत त्यांनी उद्या दुपारी 12 पर्यंत त्यांचे प्लेअर आय डी अपलोड करावेत. त्यानंतर कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ दिली जाणार नाही.
स्पर्धा ड्रा आणि ठिकाण यांची योग्य नोंद घेऊन स्पर्धेच्या ठिकाणी वेळेवर उपस्थिती द्यावी. नमूद वेळेत उपस्थिती न देणाऱ्या अथवा उशिरा आलेल्या संघाना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी.
No comments:
Post a Comment