खालील तालुकास्तर आणि जिल्हास्तर खेळांचे प्लेअर आय डी अपलोड करण्याची अंतिम मुदत दि. १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. ज्या शाळा महाविदयालयांनी अदयाप प्लेअर आय डी अपलोड केलेली नाही त्यांनी याच कालावधीमध्ये प्लेअर आय डी अपलोड करावेत. यानंतर कोणत्याही कारणास्तव त्यानंतर प्लेअर आय डी अपलोड करण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी.
शूटिंग बॉल, मॉडर्न पेंटॅथलॉन,आर्चरी,सॉफ्ट टेनिस,कराटे, थ्रो बॉल, खो-खो (कुर्ला तालुका - U 14/B/G वगळून)
i want time table about kho-kho mathches
ReplyDelete