Thursday, March 1, 2018

जिल्हा युवा पुरस्कार व जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2016-17


जिल्हा युवा पुरस्कार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2016-17

1.      जिल्हा युवा पूरस्कार - मुंबई उपनगर जिल्हयातील कार्यरत युवक / युवती यांनी केलेल्या समाजहीताच्या कार्याचा गौरव व्हावा युवा विकासाचे कार्य करण्याचे प्रोत्साहन मिळावे यासाठी 1 युवक/युवती ( 13 ते 35 वयोगटातील ) तसेच युवककल्याण विषयक कार्य करणारी 1 संस्था यांना जिल्हास्तरावर सन 2016-17 यावर्षीचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
µÖÖ µÖÖê•Ö®Öê†ÓŸÖÝÖÔŸÖ ×•Ö»ÆüÖßָüÖ¾Ö¸ü ¯ÖÏÖ¯ŸÖ ¯ÖÏßÖÖÓ¾ÖÖ´Ö¬Öã®Ö 1 µÖã¾ÖÛú,µÖã¾ÖŸÖß ŸÖÃÖê“Ö 1 ®ÖÖë¤üÞÖßÛéúŸÖ ÃÖÓãÖÖ µÖÖÓ®ÖÖ ÝÖÖî¸ü¾Ö¯Ö¡Ö, ÃÖ®´ÖÖ®Öד֮Æü,¸üÖêÜÖ ¸üŒÛú´Ö ºþ.10,000/- ¤êü‰ú®Ö ÝÖÖî¸ü×¾ÖÞµÖÖŸÖ µÖêŸÖê. ŸÖÃÖê“Ö ‹ÛúÖ ÃÖÓãÖêÃÖÝÖÖî¸ü¾Ö¯Ö¡Ö, ÃÖ®´ÖÖ®Öד֮Æü,¸üÖêÜÖ ¸üŒÛú´Ö ºþ.50,000/- ¤êü‰ú®Ö ÝÖÖî¸ü×¾ÖÞµÖÖŸÖ µÖêŸÖê. ŸµÖÖÃÖÖšüß मुंबई उपनगर जिल्हयातील µÖã¾ÖÛú/µÖã¾ÖŸÖà ¾Ö नोंदणीकृत ÃÖÓãÖÖÓÛú›æü®Ö פü.05.04.2018 ¯ÖµÖÕŸÖ ×¾ÖÆüßŸÖ ®Ö´Ö㮵ÖÖŸÖᯙ ¯Ö׸ü¯ÖãÞÖÔ ¯ÖÏßÖÖ¾Ö ´ÖÖÝÖ×¾ÖÞµÖÖŸÖ µÖêŸÖ †ÖÆêü.
सदर पुरस्कारासाठी गत तीन वर्षातील 1 एप्रील ते 31 मार्च या कालावधीतील कामगिरी विचारात घेण्यात येईल. याबाबतच्या सविस्तर माहीतीसाठी महाराष्ट्र राज्याच्या शासननिर्णयातील शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या वेबसाईटवर जाऊन शासननिर्णय क्र.µÖãÛúµÖÖê-2012/¯ÖÏ.ÛÎú.65/ÛÎúßµÖãÃÖê-3,פü.12.11.2013 चे आवलोकन करावे.
ÃÖ¤ü¸ü ¯ÖÏßÖÖवासाठी विहीत नमुन्यातील फॉर्म www.dsomumbaisub.blogspot.comया वेबसाईटवर उपलब्ध होतील. अधिक माहीतीसाठी וֻÆüÖ ÛÎúß›üÖ †×¬ÖÛúÖ¸üß ÛúÖµÖÖÔ»ÖµÖ,´ÖãÓ²Ö‡Ô ˆ¯Ö®ÖÝÖ¸ü ¿ÖÖÃÖÛúßµÖ ¿ÖÖ¸üß׸üÛú ׿ÖõÖÞÖ ´ÖÆüÖ×¾Ö¤üµÖÖ»ÖµÖ ÜÖÖ»Öᯙ ¯Ö׸üÃÖ¸ü, ÃÖÓ³ÖÖ•Öß ®ÖÝÖ¸ü ÃÖ´ÖÖê¸ü, †ÖÛãú»Öá ¸üÖê›ü, ÛúÖÓ¤ü×¾Ö»Öß ¯Öæ¾ÖÔ,´ÖãÓ²Ö‡Ô - 400 101 ¤ãü¸ü¬¾Ö®Öß ÛÎú. (022) 28871105 µÖê£Öê ÃÖÓ¯ÖÛÔú ÃÖÖ¬ÖÖ¾ÖÖ.

2.     जिल्हा क्रीडा पुरस्कार -
मुंबई उपनगर जिल्हयातील कार्यरत असणा-या गुणवंत क्रीडापटु,गुणवंत क्रीडा मार्गदर्शक गुणवंत क्रीडा कार्यकर्ता यांच्या कार्याचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव करण्याच्या दृष्टीने मुंबई उपनगर जिल्हयात कार्यरत असलेले क्रीडापटु, क्रीडा मार्गदर्शक क्रीडा कार्यकर्ता हे या क्रीडा पुरश्रकाराचे उददीष्ट आहे.
1. पुरस्काराचे स्वरूप - ) प्रमाणपत्र  ) स्मृतीचिन्ह ) रोख रू.10,000/-
2. जिल्हयात जास्तीत जास्त 4 पुरस्कार देण्यात येतील.
) गुणवंत खेळाडू पुरस्कार - दोन (1 महिला , 1 पुरूष )
) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार - एक
) गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार - एक

3. गुणांकन पध्दती -
) गुणवंत खेळाडू पुरस्कार - 2012-13 ते 2016-17 (मागील 5 वर्षातील कामगिरी )
) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार- 2007-08 ते 2017-18 ( मागील 10 वर्षातील कामगिरी )
         नॅशनल गेम्स,वरीष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, शालेय राष्ट्रीय,ग्रामिण महिला (पंचायत युवाक्रीडा खेळ अभियान ) कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा,वरीष्ठ राज्य अजिंक्यपदस्पर्धा,
वरीष्ठ जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा .
) गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार - 2007-08 ते 2016-17. (मागील 10 वर्षातील कामगिरी )
     विकासात्मक कार्य, संघटनात्मक कार्य, क्रीडा प्रचार प्रसार.

4. पात्रता-
) क्रीडा मार्गदर्शक म्हणून राज्यात 10 वर्षे मार्गदर्शकाचे कार्य केले असले पाहीजे,वयाची 30
      वर्षे पुर्ण केली असणे आवश्यक आहे.
) क्रीडा संघटक म्हणून जिल्हयात क्रीडा विकासासाठी भरीव योगदान दिले असले पाहीजे,
वयाची 30 वर्षे पुर्ण केली असणे आवश्यक आहे.
सदरचा पुरस्कार हा 1 मे 2018 रोजी वतिरीत करण्यात येईल.पुरस्कार अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख दि.05 एप्रिल 2018 पर्यंत राहील.अधिक माहीतीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,कांदिवली, मुंबई उपनगर जिल्हा यांच्याशी संपर्क साधावा.अर्जाचा विहीत नमुना www.dsomumbaisub.blogspot.comया वेबसाईटवर तसेच कार्यालयात उपलब्ध आहे.
संपर्कासाठी ¤ãü¸ü¬¾Ö®Öß ÛÎú. (022) 28871105/8976015847

( टिप - खालील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडू जिल्हा क्रीडा पुरस्कार थेट देण्यात येईल )
अ)     एशियन गेम्स )कॉमनवेल्थ गेम्स ) आशियाई अजिंक्यपद स्पर्धा ) युथ ऑलिंपिक गेम्स.

                                     

National sports scholarship







Monday, February 26, 2018

शाळा/महाविद्यालय यांनी राष्ट्रीय शालेय स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या व सहभागी झालेल्या खेळाडू सन २०१२-१३

   
           
      शाळा/महाविद्यालय यांनी राष्ट्रीय शालेय स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या व सहभागी झालेल्या खेळाडू  सन २०१२-१३ खालील शिष्यवृत्ती धारकांना   जिल्हा क्रीडा अधिकारी ,मुंबई उपनगर,कांदिवली या कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगावे.

        संपर्क क्र. २८८७११०५

Friday, February 16, 2018

ग्रेस मार्क्स फॉर्म




ग्रेस मार्क्स २०१७-१८





          ज्या शाळांनी  ग्रेस मार्क्स साठी फॉर्म जिल्हा क्रीडा अधिकारी,मुंबई उपनगर ,कांदिवली या कार्यालयात  दि.१५/०२/२०१८ या तारीखेपर्यंत जमा केले आहेत त्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे तरी त्यांनी दोन प्रती या कार्यालयातून त्वरित घेऊन जावे. 

Saturday, February 3, 2018

Shiv Chhatrapati Awards



   

   
     Scrutiny Report of Shiv Chhatrapati Awards has been published, objection if any can be submitted till 6th Feb 2018 on www.mumbaidivsports.com link. 

ग्रेस मार्क्स फॉर्म




Thursday, February 1, 2018

Friday, January 19, 2018

खेलो इंडिया सन २०१७-१८


संबंधित खेळाडूंनी आपले पत्र जिल्हा क्रीडा अधिकारी ,मुंबई उपनगर,कांदिवली या कार्यालयातून  घेऊन जावे. 

Friday, January 12, 2018

अत्यंत महत्वाची नोटीस



अत्यंत महत्वाची नोटीस     दि.१२/०१/२०१८

       ऑनलाईन प्रक्रिया सन २०१७-१८ या मुंबई उपनगर, शालेय क्रीडा स्पर्धेत ऑनलाईन मध्ये ज्या शाळांनी रजिस्टेशन केले आहे त्यांनी आपल्या खेळाडूची माहिती (मराठीत) परत तपासणी करून  योग्य तो बदल २१ जानेवारी २०१८ पूर्वी करणे महत्वाचे आहे याची नोंद घ्यावी. अन्यथा प्रमाणपत्र (सर्टिफिकेट)  प्रिंट झाल्यावर कोणताही बदल करता येणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी व याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळा शिक्षक यांची राहील.  



                                             
                                                जिल्हा क्रीडा अधिकारी
                                                    मुंबई उपनगर





काही अडचण असल्यास माहितीसाठी संपर्क क्र. ९८६७५६१६२३-प्रवीण बनवलीकर


Tuesday, January 9, 2018

राज्य युवा प्रशिक्षण शिबीर सन 2017-18 कार्यक्रम.


राज्य युवा प्रशिक्षण शिबीर सन 2017-18 कार्यक्रम.


मुंबई विभागामार्फत 10 दिवसांचे निवासी राज्य युवा प्रशिक्षण शिबीर दि.18 ते 27 जानेवारी 2018 रोजी न्युझलॅड होस्टेल, आरे वसाहत, गोरेगाव पूर्व ,मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर शिबीरात निवास व भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये जीवन कौशल्य,रोजगार मार्गदर्शन,शासकीय योजना, कायदेविषयक माहीती, युवकांसाठी आरोग्य, समुपदेशन, भारताचा इतिहास,अर्थव्यवस्था,चालू घडामोडी,पर्यावरण व अनुषगिक इंतर विषयांचा समावेश आहे.

यासाठी मुंबई उपनगर जिल्हयातील इच्छुक प्रशिक्षणार्थींची नावे मागविण्यात येत आहेत.तरी नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय छात्र सेना, एनएसएस,जिल्हयातील युवा संस्था व शाळा – महाविदयालये यांनी त्यांचेकडील इच्छुक प्रशिक्षणार्थींची नावे त्वरीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास दोन दिवसात हस्ते अथवा ईमेलवर पाठविण्यात यावीत.

Monday, January 8, 2018

योगा महोस्तवाचे आयोजन


ग्रेस गुण सवलत फोर्म




क्रीडा गुण सवलत

क्रीडा गुण सवलत

     इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी परीक्षेस बसलेल्या व मान्यताप्राप्त राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना यापूर्वी अंतिम परीक्षेस नापास झाल्यास सवलतीचे २५ गुण फक्त उत्तीर्ण होण्याकरिता देण्यात येत होते.
    तथापी शासनाने दि.२१ एप्रिल २०१५ च्या सुधारित शासन निर्णयानुसार फक्त अनुतीर्ण खेळाडूंनादेण्यात येणारी सवलत गुणाची तरतूद बंद करून इयत्ता १० १२ च्या परीक्षेस बसलेल्या खेळाडूंना खालीलप्रमाणे सुधारित सवलत देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

१)क्रीडा विभागाद्वारा आयोजित राष्ट्रीय स्पर्धा प्राविण्य -२५ गुण
२) क्रीडा विभागाद्वारा आयोजित राष्ट्रीय स्पर्धा सहभाग व राज्यस्तरीय स्पर्धेत प्राविण्य-२०
३) क्रीडा विभागाद्वारा आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा सहभाग -१५ गुण
४)अधिकृत संघटनेच्या आंतरराष्ट्रीय सहभाग व राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य -२० गुण
५) अधिकृत संघटनेच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग व राज्य स्पर्धेत प्राविण्य-२०गुण
६) अधिकृत संघटनेच्या राज्य स्पर्धेत सहभाग-१५ गुण

Saturday, January 6, 2018

राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा पूर्व शिबीर व स्पर्धा २०१७-१८

राष्ट्रीय शालेय मैदानी (१४ वर्षे  मुले/मुली) क्रीडा स्पर्धा पूर्व शिबीर व स्पर्धा २०१७-१८ 

शिबीर कालावधी -१२ ते १७ जानेवारी २०१८
उपस्थिती वेळ-११ जानेवारी २०१८ रोजी
शिबिराचे ठिकाण -श्री.विठ्ठल जोशी चॅरीटेबल  ट्रस्ट चे क्रीडा संकुल डेरवण, ता.चिपळूण, जी.-रत्नागिरी
स्पर्धा दि.१८ ते २१ जानेवारी २०१८
अधिक माहितीसाठी संपर्क क्र.अरुण जितेकर -क्रीडा अधिकारी ९८१९७०२०७०

सबंधित स्पर्धकांनी  जिल्हा क्रिडा अधिकारी मुंबई उपनगर ,कांदिवली -पु. या कार्यालयाशी संपर्क साधून आपले पत्र घेऊन जावे.
संपर्क क्र.-२८८७११०५ 

Friday, January 5, 2018