Tuesday, January 28, 2020

राज्यस्तरीय शालेय रायफल शुटींग स्पर्धा २०१९-२०


राज्यस्तरीय शालेय  रायफल शुटींग स्पर्धा २०१९-२० (14, 17 व १९ वर्षाखालील मुले मुली) स्पर्धा कोल्हापुर  येथे संपन्न झाली होती त्यामधील मुंबई उपनगर जिल्हयातील खालील खेळाडुंची प्रमाणपत्रे प्राप्त झालेली आहेत. सदर खेळाडु / शाळा / महाविदयालयांनी सदर प्रमाणपत्रे तात्काळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर येथुन घेऊन जावीत.

अ.क्र
खेळाडुचे नाव
वयोगट
 मुले/मुली
प्राविण्य
प्रमाणपत्र
 क्रमांक
शाळा महाविदयालयाचे
नाव
क्रीश  जीमी गडा
17 मुले
सहभाग
306
रामनिरंजन पोदार स्कुल
वेदांत समीर शाह
17  मुले
सहभाग
278
ठाकुर इंटरनॅशनल स्कुल , कांदीवली
ध्रुव उदय धोंडे
14 मुले
सहभाग
288
पार्ले टिळक विदयालय
सृष्टी रविणारायण शाहु
14 मुली
सहभाग
268
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण विदयालय , मलाड

5
मृणाल शशिकांत नागरे
17 मुली
सहभाग
289
फेंडस ॲकेडमी , मुलुंड
6
अभिनव सुशिल सिंघानीया
19 मुले
सहभाग
277
मालीनी कि शोर संघवी कॉलेज
7
मोहम्मद आयान गोघाबोरी
14 मुले
सहभाग
276
जानकीदेवी पब्लिक स्कुल
8
मैत्रेयी किशोर हवालदार
17 मुली
सहभाग
269
आर. एन. पोदार स्कुल, सांताक्रुझ
9
सहर्ष समीर देशमुख
14 मुले
व्दीतीय
8
जमनाबाई नरसी स्कुल
10
सहर्ष समीर देशमुख
14 मुले
व्दीतीय
287
जमनाबाई नरसी स्कुल
11
श्रीया रवींद्र गोळे
17 मुली
सहभाग
285
आर. एन. पोदार स्कुल, सांताक्रुझ
12
अवनेश्र्वरा थि रुमुगन टी
14 मुले
सहभाग
290
लीलावतीबाई पोददार हायस्कुल, सांताक्रुझ
13
रुशीकेश राजेश खानोलकर
19 मुले
सहभाग
295
एम.एल.दहानुकर कॉ.    विलेपार्ले
14
धनश्री विठ्ठल मदने  
14 मुली
सहभाग
298
ज्ञानपुष्प विदया नि केतन ज्यु. कॉ
15
नि मेश शरद जाधव
19 मुले
सहभाग
305
चेतना ज्यु. कॉ.
16
नताशा उदय जोशी
17 मुली
सहभाग
318
श्री. माधवरा भागवत हायस्कुल


Wednesday, January 22, 2020

राज्यस्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा २०१९-२०

राज्यस्तरीय शालेय रोलर स्केटिंग  स्पर्धा २०१९-२० स्पर्धा रायगड  येथे संपन्न झाली होती त्यामधील मुंबई उपनगर जिल्हयातील खालील खेळाडुंची प्रमाणपत्रे प्राप्त झालेली आहेत. सदर खेळाडु / शाळा / महाविदयालयांनी सदर प्रमाणपत्रे तात्काळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयमुंबई उपनगर येथुन घेऊन जावीत.

Tuesday, January 14, 2020

राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धा २०१९-२० (17 व 19 वर्षाखालील मुले मुली) प्रमाणपत्रे


राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धा २०१९-२० (17 व १९ वर्षाखालील मुले मुली) स्पर्धा सातारा  येथे संपन्न झाली होती त्यामधील मुंबई उपनगर जिल्हयातील खालील खेळाडुंची प्रमाणपत्रे प्राप्त झालेली आहेत. सदर खेळाडु / शाळा / महाविदयालयांनी सदर प्रमाणपत्रे तात्काळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर येथुन घेऊन जावीत.

अ.क्र
खेळाडुचे नाव
वयोगट
 मुले/मुली
प्राविण्य
प्रमाणपत्र
 क्रमांक
शाळा महाविदयालयाचे
नाव
प्रवीण बैजनाथ गुप्ता
19 मुले
सहभाग
156
एस के सोमय्या विदयामंदीर
हर्शवर्धन रमाकांत पाठक
19 मुले
सहभाग
155
एस के सोमय्या विदयामंदीर
श्रेयसी विश्वास
17 मुली
सहभाग
46
लोखंडवाला फांऊडेशन स्कुल
पुर्वा हितेश सावंत
17 मुली
सहभाग
44
के.जे. सोमय्या ज्यु. कॉ.

5
आर्या अनिरुदध भांडे
17 मुली
सहभाग
22
यशोधाम हायस्कुल वज्यु कॉ.
6
क्रितीक दामोदर जोशी
17 मुले
सहभाग
146
 सेंट पायस टेन्थ हायस्कुल
7
सोहम महेश खोत
17 मुले
सहभाग
145
सेंट पायस टेन्थ हायस्कुल
8
वैभव गजानन शेट्टी
17 मुले
सहभाग
144
सेंट पायस टेन्थ हायस्कुल
9
थॉमस जोजी कॅल्विन
17 मुले
सहभाग
143
सेंट पायस टेन्थ हायस्कुल



राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धा २०१९-२० (17 व १९ वर्षाखालील मुले मुली प्रमाणपत्रे


राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धा २०१९-२० (17 व १९ वर्षाखालील मुले मुली) स्पर्धा नागपुर येथे संपन्न झाली होती त्यामधील मुंबई उपनगर जिल्हयातील खालील खेळाडुंची प्रमाणपत्रे प्राप्त झालेली आहेत. सदर खेळाडु / शाळा / महाविदयालयांनी सदर प्रमाणपत्रे तात्काळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर येथुन घेऊन जावीत.

अ.क्र
खेळाडुचे नाव
वयोगट
 मुले/मुली
प्राविण्य
प्रमाणपत्र
 क्रमांक
शाळा महाविदयालयाचे
नाव
दीपक बाजीराव पाटील
१९ वर्ष मुले
सहभाग
R-234
रीझवी कॉलेज
श्ररण्या मगलेश सिंग
7 वर्ष मुली
सहभाग
R-223
गोकुळ धाम हायस्कुल
देव भावेश ठक्कर
7 वर्ष मुले
सहभाग
R-210
प्रकाश ज्यु. कॉलेज
समरीदधा सुमंता दत्ता
4 वर्ष मुली
सहभाग
R-199
बाँबे कॉमब्रीज इं.स्कुल

5
आर्यन राजेश दिनकरन
14 वर्ष मुले
सहभाग
R-189
श्री श्री रवीशंकर विदयामंदीर
6
देव अनिल आबोकर
19 वर्ष मुले
व्दीतीय -1500 मि फ्रिस्टाईल
R-359
रिझवी कॉलेज
7
देव अनिल आबोकर
19 वर्ष मुले
व्दीतीय -200 मि बटर फ्लाय
R-387
रिझवी कॉलेज
8
देव अनिल आबोकर
19 वर्ष मुले
व्दीतीय -400 मि वै.मि.
R-391
रिझवी कॉलेज
9
श्रीष संदीप मौलिक
17 मुले
व्दीतीय – 50 मी ब्रेस्ट स्कोक
R-227
श्रीमती रमादेवी शोळराज  बजाज आर्या मंदीर
10
श्रीष संदीप मौलिक
17 मुले
व्दीतीय – 100 मी ब्रेस्ट स्कोक
R-230
श्रीमती रमादेवी शोळराज  बजाज आर्या मंदीर
11
श्रीष संदीप मौलिक
17 मुले
व्दीतीय –200 मी ब्रेस्ट स्कोक
R-232
श्रीमती रमादेवी शोळराज  बजाज आर्या मंदीर

Monday, January 13, 2020

National softball U17 girls



Saturday, January 11, 2020

राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धा

Thursday, January 9, 2020

ग्रेस मार्क्स

ग्रेस मार्क्स

www.dsomumbaisub.blogspot.com वर फॉर्म उपलब्ध  
फॉर्म ३ प्रतीत (३ फॉर्म पूर्ण भरून -seat no सहित)अर्जासोबत लागणारे कागदपत्रे –
1)शाळेचे Covering letter (शाळेच्या letter head वर )
 2)शासन निर्णयानुसार (दि.२० डिसेंबर २०१८) - प्रमाणपत्र प्रत-३ (झेरॉक्स कॉपी)
 3) हॉल तिकीट झेरॉक्स कॉपी



फॉर्म हॉल तिकीट आल्यानंतर कार्यालयात सादर करावे.

शाळेतील एकूण विद्यार्थीचे प्रस्ताव एकत्रीत जमा करावे.  
व एकत्रीत अर्जच कार्यालयात जमा करावे. 



Thursday, January 2, 2020

जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा सन २०१9-20 प्रमाणपत्र


जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा सन २०१9-20 प्रमाणपत्र

जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा सन २०१९-20
खालील खेळांचे प्रमाणपत्र तयार आहेत ते घेण्यासाठी संबंधित शाळेतील क्रीडा शिक्षक/शिपाई यांना पत्रासह स्वीकारण्यासाठी पाठविण्यात  यावे. स्वत: चे प्रमाणपत्र स्वत: घेण्याकरीता विदयार्थ्यांना पाठविण्यात येऊ नये. ‍शिक्षकांनी शाळेतील सर्व खेळाडुंची प्रमाणत्र  एकत्रीत  घेऊन जावीत. ही विनंती.

जलतरणबॉक्सिंग,सुब्रतो मुखर्जी फुटबॉल,लॉन टेनिस, रोलर स्केटींग, तलवारबाजी, कॅरम, योगा, हॉकी, तायक्वांदो, सब ज्यु. नेहरु कप हॉकी, ज्यु. नेहरु हॉकी, हॅण्डबॉल, डॉजबॉल, 
थ्रोबॉल, ज्युदो, कराटे, रोलबॉल, खो-खो, टेनिक्वाईट, कबड्डी, क्रिकेट,बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, नेटबॉल,मलखांब, शुटींग बॉल, सिकई मार्शल आर्ट , बेसबॉल, जिमनॅस्टीक , सॉफ्ट बॉल, सायकलींग, फुटबॉल, मैदानी , शुटींग , कुस्ती, सेपाक टकरा, वरील खेळांची प्रमाणपत्र तयार आहेत व उर्ररीत खेळांची प्रमाणपत्रांची छपाई चालु आहे. प्रमाणपत्र  तयार झाल्यानंतर वेळोवळी कळविण्यात येईल.


तसेच  जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा सन २०१8-19 ची प्रमाणपत्र लवकारात लवकर घेऊन जावे .