Tuesday, April 12, 2022

इ.१० वी ग्रेस मार्क 2022 final list 28/04/2022















Friday, April 8, 2022

इ.१० वी व इ.१२ वी ग्रेस मार्क फॉर्म 2022

इ.१० वी व इ.१२ वी ग्रेस मार्क फॉर्म वाशी बोर्डाला या कार्यालयाकडून पाठविण्यात येतील

Monday, March 14, 2022

yuva purskar 2021-22












 

Friday, March 11, 2022

GRACE MARKS FORM SUBMISSION

 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ग्रेस गुण सवलतीचे अर्ज फक्त शाळा/ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक/कर्मचारी यांनी सदर करावे. तसेच शाळेच्या सर्व खेळाडूंचे एकत्रित प्रस्ताव सदर करावे.

Wednesday, March 2, 2022

gress marks notes





 

Wednesday, February 9, 2022

Tuesday, January 25, 2022

gress marks GR

 



























Jilha krida purskar 2020-21


 

Friday, January 21, 2022

Gress mark form


 






gress marks






    सर्व  क्रीडा शिक्षक शाळा / कनिष्ठ  महाविद्यालय (मुंबई उपनगर) 
यांना विनंती आहे की,आपल्या संस्थेतील / शाळेतील/क.महाविद्यालय मधील सर्व पात्र खेळाडूंचे *एकत्रित* *प्रस्ताव* हॉल तिकीट मिळाल्यानंतर  दोन प्रतीत या कार्यालयात  संस्थेचे अधिकृत शिक्षक (दोन vaccination डोस पूर्ण झालेले ) यांचे मार्फत ०५ एप्रिल २०२२पर्यंत कार्यालयीन वेळेत कामकाजाच्या दिवशी  सादर करावेत. 
प्रस्ताव सादर करते वेळी चार्ट नुसार ओपन word फाईल   मराठी मध्ये
dsomumbaisub2020@gmail.com या ईमेल आयडी वर पाठविण्यात यावी.
काहीही अडचण असल्यास ग्रुप वर msg पाठविण्यात यावा.आपल्या शंकाचे निरसन करण्यात येईल.
( *शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्रस्ताव फक्त शाळेमधील  अधिकृत शिक्षकांकडून च स्वीकारले जातील.असे  न झाल्यास सदरील संस्थेवर / क्रीडा शिक्षकावर कडक कारवाई करण्यात येईल* )

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,

मुंबई उपनगर 

Monday, January 10, 2022

yuva mahostav 2021-22