Wednesday, September 30, 2026
तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा (कुर्ला)
जिल्हास्तरीय शालेय स्क्वॉश स्पर्धा 2026-27
विभागस्तरीय शालेय लॉन टेनिस स्पर्धा २०२६–२७
जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा २०२६-२७
Tuesday, September 29, 2026
कुर्ला तालुकास्तरीय व्हॉलीबॉल*दिनांक *30 सप्टेंबर 2026 रोजी होणारे सर्वसामान्य रद्द करण्यात येत आहेत
District Mallalhamb Competition
Monday, September 28, 2026
School district level hockey competition 2026
अंधेरी तालुका बुद्धिबळ स्पर्धा
Sunday, September 27, 2026
🥋 *MUMBAI DIVISIONAL JUDO COMPETITION 2026–27* 🥋
Thursday, September 24, 2026
तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा* (कुर्ला)
तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा वेळापत्रक
🏀 बोरीवली तालुकास्तरीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धा सन २०२६-२७ 🏀
District Mallakhamb Competition 2026-27
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर
जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा २०२६-२८
- दिनांक - २ व 3 ऑक्टोबर २०२६
- स्थळ:- पटूक टेक्नीकल हायस्कूल, पंडित जवाहरलाल नेहरू मार्ग, वाकोला, सांताक्रूझ पूर्व, मुंबई – 400055
- वयोगटानुसार वेळापत्रक खालीलप्रमाणे
- १९ वर्षांखालील मुले -मुली:- सकाळी ८ ते सकाळी १०:३० पर्यंत
- १७ वर्षांखालील मुले -मुली :- सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत
- दुपारी २ ते ३ ब्रेक
- १४ वर्षांखालील मुले -मुली :- दुपारी ३ ते रात्री८ पर्यंत
- आवश्यक कागदपत्रे - (१. प्लेअर आयडी
२.आधार कार्ड
३. जन्मदाखला
४. पहिली इयतेचे स्कूल रजिस्टर सत्यव्रत)
( सूचना - खेळाडूंनी आपापल्या वयोगटाच्या दिलेल्या वेळेच्या ३० मी. आधी स्पर्धा ठिकाणी उपस्थित राहावे )
- स्पर्धा प्रमुख - आशिष देवल. (९६६४००२०५१)
- क्रीडा अधिकारी - मानसी गावडे.( ७०२०३०४२६८)
3rd Additional form
३rd ॲडिशनल फॉर्म आज दिनांक 23 सप्टेंबर 2026 ते 28 सप्टेंबर 2026 पर्यंत चालू करण्यात आलेला आहे. कृपया सर्व शिक्षकांनी ॲडिशनल फॉर्ममध्ये नमूद असलेल्या खेळांमध्ये जर आपल्या शाळेचे नोंदणी करायचे राहून गेले असेल तर करून घ्यावे तसेच यापुढे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कडून कोणतेही ॲडिशनल फॉर्म चालू होणार नाही याची नोंद घ्यावी.