Friday, February 23, 2024

मुंबई विभागीय शाळेत किक- बॉक्सिंग स्पर्धा २०२३-२०२४*

*मुंबई विभागीय शाळेत किक- बॉक्सिंग स्पर्धा २०२३-२०२४*
*👉स्पर्धा दिनांक : २ मार्च २०२४*
*👉स्पर्धा ठिकाण : * तालुका क्रीडा संकुल , ऑफिसरस क्लबच्या बाजूला, बारा बांगला, कोपरी, ठाणे पुर्व.* 
*👉स्पर्धा वेळ:-*   
दिनांक २/०३/२४ रोजी सकाळी ९.३० वाजता १४ व १७ वर्षा आतील मुले. १७ वर्षा आतील मुली.
 दुपारी १२.३० वाजता १४ वर्षा आतील मुली.
*१९ वर्षा आतील मुले व मुली यांच्या स्पर्धा परीक्षेनंतर घेण्यात येणार आहेत*
*१) स्पर्धे करीता किक-बॉक्सिंग युनिफॉर्म* *( कराटे, तायक्वांडो व इतर युनिफॉर्म चालणार नाही )*
*२) किक-बॉक्सिंग किट( हेडगार्ड,शिन गार्ड,लाईट कॉंटेक्ट ग्लोज,हॅंडरॅप , माऊथ गार्ड, सपोटर)*
*३)किट व युनिफॉर्म नसेल तर खेळाडूला खेळता येणार नाही.*
*कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी.*
*किक-बॉक्सिंग स्पर्धा प्रमुख संपर्क:-श्रीमती मधुरा सिंहासने (क्रीडा मार्गदर्शक)*
*+918652713456*
*संघटना प्रतिनिधी प्रविण चव्हाण*
*८९७६८०७१८५*

Tuesday, February 20, 2024

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा प्रमाणपत्रे २०२३-२४ वितरण

जिल्हास्तरीय सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धेतील खालील प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी तयार आहेत तरी शाळेच्या पत्रासोबत जबाबदार व्यक्ती या स्वीकार करण्यासाठी अधिकार पत्रासह पाठवण्यात यावी.
१.मलखांब 
२.फेंसिंग
३.वॉटर पोलो 
४.सेपक टकरा 
५. जुडो 
६. तायकवांडो 
७.लॉन टेनिस
कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत कार्यालयास स्वीकार करण्यासाठी पाठवण्यात यावी.

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा प्रमाणपत्र २०२३-२४ वितरण.

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धेतील खालील प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी तयार आहेत तरी शाळेच्या पत्रासोबत जबाबदार व्यक्ती या स्वीकार करण्यासाठी अधिकार पत्रासह पाठवण्यात यावी.१.कॅरम  २.नेट बॉल   ३.हॉकी   ४.बास्केटबॉल  ५.थ्रो बॉल ६.क्रिकेट
कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत या कार्यालयास स्वीकार करण्यासाठी पाठवण्यात यावे.

Thursday, February 15, 2024

scollership 2018-19 & 2019-20







 

Friday, February 9, 2024

क्रीडा गुण सवलत बाबत महत्त्वाची सुचना

 

     

मुंबई उपनगर जिल्हयातील प्राचार्य / मुख्याध्यापक / क्रीडा शिक्षक यांना सूचित करण्यात येते की, सन २०२३ – २४ या वर्षीचे इयत्ता १० वी आणि १२ वी करिता क्रीडा गुण सवलत गुण प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर कार्यालयाच्या ब्लॉगवर आणि क्रीडा शिक्षकांच्या ग्रुपवर मॅसेज प्रसारित केल्या नंतरच  परिपूर्ण संपूर्ण शाळेतील खेळाडूंचा एकत्रित प्रस्ताव शाळेच्या लेटर पॅड सोबत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर कार्यालयास शाळेमार्फत सादर करण्यात यावा. याबाबत शाळेने खेळाडू / पालक यांचे मार्फत प्रस्ताव पाठविण्यात येऊ नये आणि कार्यालयामध्ये त्यांना पाठवु नये. क्रीडा गुण सवलत प्रस्ताव सादर करण्याबाबत माध्यमिक शालांत परिक्षा बोर्ड आणि क्रीडा संचालनालयाकडुन अदयाप कोणत्याही मार्गदर्शक सुचना प्राप्त झालेल्या नाहीत. सदर सुचना प्राप्त झाल्यानंतरच क्रीडा गुण सवलत प्रस्तावाबाबतची कार्यवाही सुरु करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

          तसेच इतर जिल्हयातील अथवा मागील वर्षातील समाज माध्यमावर प्रसारित क्रीडा गुण सवलतीच्या संदेशाबाबत विनाकारण गैरसमज पसरवु नयेत. या कार्यालयाकडुन क्रीडा गुण सवलत प्रस्तावाबाबत सविस्तर मार्गदर्शक सुचना आणि फॉर्म याची अधिकृत सुचना प्रसिध्द झाल्यावरच कार्यालयामध्ये प्रस्ताव सादर करावेत.

सवलत गुण प्रस्ताव २०२३-२४ महत्वाची सूचना

मा. प्राचार्य/मुख्यध्य्पक यांना सूचित करण्यात येते की,सन २०२३-२४ सवलत गुण प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी,मुंबई उपनगर कार्यलयाच्या ब्लॉगवर मॅसेज प्रसारित केल्या नंतरच  परिपूर्ण संपूर्ण शाळेतील खेळाडूंचा  एकत्रित प्रस्ताव शाळेच्या लेटर पॅड  सोबत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर कार्यालयास शाळे मार्फत सादर करण्यात यावा. खेळाडू/पालक यांचे मार्फत प्रस्ताव पाठविण्यात येऊ नये. 


Friday, February 2, 2024

राज्यस्तरीय आष्टे -डू आखाडा २०२३-२४ स्पर्धा



 

सिकाई मार्शल आर्ट स्पर्धा २०२३-२४

 



Thursday, February 1, 2024

NON GRANTED DISTRICT POWER LIFTING SCHEDULE 2023-24

 PLZ SEE THE DETAILS AND DO NEEDFUL




Wednesday, January 31, 2024

६७ वी राष्टीय बॉक्सिंग स्पर्धा २०२३-२४ प्रमाणपत्र पुढीलप्रमाणे:

 ६७ वी राष्टीय बॉक्सिंग स्पर्धा २०२३-२४ प्रमाणपत्र पुढीलप्रमाणे:

१.  प्रज्ञान रोशन वरघात    (Prdnyaan Roshan Warghat)


 शालेय क्रीडा स्पर्धा २०२३-२४  मध्ये झालेल्या मैदानी राष्ट्रीय स्पर्धा ची मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रमाणपत्र या कार्यालयाकडे प्राप्त झालेले असून सोबत असलेल्या यादीतील खेळाडूंनी या कार्यालयाशी संपर्क साधून त्वरित घेऊन जावेत.




District Level Grappling Tournament 2023-24

 Mumbai Suburban 

District Level Grappling  Tournament 2023-24


Under 19 

Boys and Girls


Date 4/02/2024


Report Time : 9:30 am


Venue :SAI Centre,Sports Complex ,Akruli Road (Near Samathanagar Police chowk ) Kandivali (east)

Mumbai 400101


Participating teams must carry all equipment and proper kit is compulsory. 


Participating teams must bring Entry Form and DSO Id card compulsory at the time of competition. 


NO GI GRAPPLING: 

Dress code:-

black short pant without zip and pocket and  Red /Blue T - shirt (plan colour round nack)


GI GRAPPLING: DRESS CODE:

Judo dress: white/ Red/Blue colour 


Important notes for Everyone :


1) No ornaments like Earings, bracelet, nose rings , Hand thread etc


2) Nails should trim and short  cuts


Contact person

Mr. Someshwar Bagdewar - 9769955084/ 9920292284

Tuesday, January 30, 2024

District Level Silambam Tournament 2023-24

 District Level Silambam Tournament 2023-24


Under 14 17,&19 

Boys and Girls


Date 4/02/2024


Time : 9:00 am

 

Date 4/02/2024


Venue :Shanaishwar Sabha Mandap Hall, Panjrapole, Bhimnagar and Link Road, Chembur Mumbai No.88


Participating teams must carry all equipment and proper kit is compulsory. 


Participating teams must bring Entry Form and DSO Id card compulsory at the time of competition. 


Contact person, (Sir).

Satyajit Jadhav 

M :- 9137555614


Pradeep Ovhal, (Sir).

M :- 8286230957

Monday, January 29, 2024

मुंबई उपनगर जिल्हा स्तरावरील टेनिस क्रिकेट स्पर्धा

 मुंबई उपनगर जिल्हा स्तरावरील टेनिस क्रिकेट स्पर्धा सोमवार दिनांक 05/02/2024 रोजी ओव्हल मैदान चर्चगेट येथे पार पडतील. याची सहभागी संघानी नोंद घ्यावी. 

सदर स्पर्धा बाद पद्धतिने खेळवण्यात येईल. 
सदर स्पर्धा 5 षटकाच्या असतील. 
14/17 वर्षाखालील मुलांनी सकाळी 9.00 वाजता मैदानावर उपस्थित रहावे. 
19 मुले व 14/17/19 मुलीच्या गटाने 11.00 वाजता मैदानावर उपस्थित रहावे
संपर्क संदीप पाटील 8369731872

"शालेय विभाग स्तरीय टेंग सू डो क्रीडा स्पर्धा - २०२३-२४".

 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,

मुंबई उपनगर अंतर्गत:


"शालेय विभाग स्तरीय टेंग सू डो क्रीडा स्पर्धा - २०२३-२४".


स्पर्धा दिनांक: ०३ फेब्रुवारी २०२४


स्पर्धा ठिकाण: स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (साई), आकूर्ली रोड, समता नगर पोलीस स्टेशन जवळ, कांदिवली पूर्व,

मुंबई - ४०० १०१.


वजन घेणे : सकाळी ९:०० ते १०.००  वाजता (सर्व वयोगट आणि वजन गट)


स्पर्धा वयोगट: १४,१७,१९ वर्ष मुले / मुली


नोंद :

• सर्व मुलांनी स्वतःच फोटो फॉर्म आणणे बंधनकारक आहे.


• खेळाडूंनी टेंग सू डो गणवेशात असणे बंधनकारक आहे, दुसऱ्या कोणत्याही खेळाचे गणवेश घालून स्पर्धा खेळता येणार नाही.


• खेळाडूंनी आपले किट - चेस्ट गार्ड, हेड गार्ड, आर्म पॅड, माऊथ गार्ड, सेन्टर गार्ड स्वतः आणावे.


• १४ वर्षा खालील खेळाडूंच्या फोटो फॉर्म वर वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) ची सही व शिक्का असणे अनिवार्य आहे.


• शाळेतील पी.टी शिक्षकांना सोडून स्पर्धेमध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही.


• जर कोणत्याही क्रीडा शिक्षकाला कोणत्याही प्रकारचे आक्षेप असल्यास त्या क्रीडा शिक्षकांनी शासन नियमानुसार अहवाल आणि शासन नियम रक्कम भरून आक्षेप घ्यावा.


अधिक माहिती करिता संपर्क

  

  रॉकी डिसोझा सर - संघटना प्रमुख*

9870923471


सुभाष मोहिते सर - संघटना प्रमुख

9969111511

Friday, January 26, 2024

१४ वर्ष मुले, १७ वर्ष मुले राज्यस्तर शालेय क्रिकेट क्रीडा स्पर्धा आणि निवड चाचणी २०२३-२४

 राज्यस्तर शालेय क्रिकेट क्रीडा स्पर्धा व निवड चाचणी २०२३-२४

१४ वर्ष मुले पात्र ठरलेला संघ - ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल, मुंबई उपनगर

१४ वर्ष मुले निवड चाचणीसाठी पात्र खेळाडुंची नावे-

१) सात्विक पाटील, पवार पब्लिक स्कुल, मुंबई उपनगर

२) शुभम जस्वाल आणि आरव यादव, जनरल एज्युकेशन चेंबुर

१४ वर्ष मुले राज्य स्पर्धा उपस्थिती ०२.०२.२०२४ यशवंतनगर, अकलुज ता. माळशिरस जि. सोलापुर

१४ वर्ष मुले वड चाचणी दि. ०४.०२.२४ दुपारी १.०० वाजता.

१७ वर्ष मुली राज्यस्पर्धा निवड चाचणी यादी

क्रीशा संदीप चव्हाण - आर आर इ टी एस इंग्लिश मेडि स्कुल मुलुंड

युवराजा तन्विता सेंट जोसेफ एस कॉन्व्हेंट स्कुल बांद्रा

आर्या प्रशांत दवणे  आणि आर्या उमेस चव्हाण - पराग इंग्लिश स्कुल भांडुप

१७ वर्ष मुली निवड चाचणी उपस्थिती ३१ जानेवारी २०२४ सकाळी १० वाजता यशवंतनगर, अकलुज ता. माळशिरस जि. सोलापुर

स्पर्धा संपर्क -: श्री शिवाजी गोडसे ९६२३३२७५०० सचिन शिंदे ९९२१३३४२२२ 

श्री सुनिल धारुरकर क्रीडा अधिकारी ८२७५२०६८७९

स्पर्धेला आणि निवड चाचणीला निघण्यापुर्वी वरील संपर्क क्रमांकावर संपर्क करुनच जावे.

Tuesday, January 23, 2024

जिल्हास्तरीय विना अनुदानित शालेय पॉवरलिफ्टींग स्पर्धा २०२३-२४

 

जिल्हास्तरीय विना अनुदानित शालेय पॉवरलिफ्टींग स्पर्धा २०२३-२४ साठी विना अनुदानित प्राथमिक प्रवेशिका  सुरु 

करण्यात आलेली आहे. ज्या शाळा कनिष्ठ शाळांच्या खेळाडूंना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्या शाळा,

 कनिष्ठ महाविदयालयांनी विना अनुदानित प्राथमिक प्रवेशिका मध्ये प्रथम खेळाडूंचे पैसे भरुन त्यानंतर खेळाडूंचे प्लेअर

 आय डी तयार करुन ते अपलोड करावेत.

         पॉवरलिफ्टींग या विना अनुदानित खेळाची प्राथमिक प्रवेशिका  आणि प्लेअर आय डी भरण्याची मुदत 

आजपासुन दि. २३/०१/२०२४ सकाळी ११.०० पासुन सुरु झालेली असुन अंतिम दिनांक ३०/०१/२०२४ पर्यंत आहे.

 यानंतर कोणत्याही कारणास्तव प्लेअर आय डी अथवा पैसे भरण्यासाठी मुदतवाढ मागु नये.

              तसेच या खेळाबाबत ऑनलाईन सिस्टीममध्ये काही तांत्रिक अडचण आल्यास दिशा मॅडम

 ७२०००९९१७४ आणि मनिष सर ७३०५९९२२८१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

          या विना अनुदानित खेळाबाबत काही माहिती हवी असल्यास श्रीमती. रक्षा मॅडम ८१०८०४२२१६ या

 क्रमांकावर संपर्क साधावा.