Monday, December 5, 2022

Taluka volleyball kurla schedule and draws

Taluka volleyball kurla 
6/12/22- 19 boys & girls reporting 8.00 am 
7/12/22- 14 boys & girls reporting time 7.30 am 
8/12/22 - 17 boys & girls reporting time 7.30 am 
venue-: Modern English High school, Chhedanagar, Chembur, Mumbai 
Incharge of competition and Contact Number - Madhav Rao sir 9594184533 
More sir -9767770660 Atul sir - 8169745053











जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धा पुढे धकळण्यात आलेल्या आहेत

नवीन वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल 

Sunday, December 4, 2022

जिल्हास्तरीय १४,१७,१९ वर्षे मुले मुली हँडबॉल क्रीडा स्पर्धा भाग्यपत्रिका व उपस्थिती वेळापत्रक

अंधेरी तालुका तायक्वांदो स्पर्धा 2022

डिसेंबर 2022 अंधेरी तालुका तायक्वांदो स्पर्धा पत्ता- नित्यानंद मार्ग मुंबई पब्लिक स्कूल यू आर सी -4 नित्यानंद मार्ग महानगर पालिका संकुल कोलडोंगरी गरवारे प्लास्टिक च्य ा बाजुला अंधेरी पूर्व मुंबई-400069 ७/१२/२०२२ रोजी दुपारी २ ते ५ वजनाची होती आणि शिक्षकांची बैठक 6 वाजत असेल. ८/१२/२०२२ सकाळी 8 वाजता U/14 मुली व मुले स्पर्धा सुरु. दुपारी 12 वाजता u/17 हजेरी. दुपारी 3 वाजता u/19 हजेरी. अधिक तपशील संपर्क- तानाजी लोहकरे-9869046688 सुरेश आव्हाड -९३२३१९१३६० रोहिदास शिर्के-9324591717

जिल्हास्तरीय शालेय १४,१७,१९ वर्षे मुले व मुली सायकलिंग स्पर्धा २०२२

*शालेय जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धा*
 १४,१७,१९ वर्षे मुले व मुली 
दिनांक ८/१२/२०२२ रोजी 
सकाळी - ६.३० वाजता 
ठिकाण:-.  सानेगुरुजी विद्यालय, आंबेशिव, बदलापूर पश्चिम, तालुका अंबरनाथ. 
संपर्क:- विलास गायकर ९५६१०७८००८
 ज्या शाळांनी ज्या खेळाडूंची प्लेअर लिस्ट अपलोड केलेली आहे त्यांचीच नावे ड्रॉ मध्ये समाविष्ठ करण्यात येतील. कोणत्याही कारणास्तव उशीरा आलेल्या खेळाडुंना स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीने राखुन ठेवला आहे. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.

Saturday, December 3, 2022

VOLLYBALL BORIWALI 4-12-22

 PLZ SEE THE TOMORROW VOLLEYBALL SCHEDULE OF BORIVALI TALUKA




Borivali taluka Football schedule for 3 December 2022

Friday, December 2, 2022

जिल्हास्तर आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धा २०२२

 जिल्हास्तर आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धा २०२२

जिल्हास्तर आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धा खालीलप्रमाणे संपन्न होणार आहे. ज्या शाळांनी ज्या खेळाडूंची प्लेअर लिस्ट अपलोड केलेली आहे त्यांचीच नावे ड्रॉ मध्ये समाविष्ठ करण्यात येतील. कोणत्याही कारणास्तव उशीरा आलेल्या खेळाडुंना स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीने राखुन ठेवला आहे. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.

दिनांक १०/१२/२०२२ -: सर्व वयोगट   मुले व मुली उपस्थिती -: सकाळी ८.०० वाजता

स्पर्धा ठिकाण -: प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विलेपार्ले (पु), मुंबई  

स्पर्धा प्रमुख व सपंर्क –श्री. विशाल सर - ९८३३१३९९०७ , श्रीमती. निलम मॅडम - ९८२०५६२१११

बोरीवली तालुका खोंखो स्पर्धा २०२२











कृपया वरीलप्रमाणे अंधेरी तालुका खो खो चे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे. ज्या शाळांनी ज्या संघांनी प्लेअर लिस्ट अपलोड केलेली आहे त्यांचीच नावे ड्रॉ मध्ये समाविष्ठ करण्यात येतील. कोणत्याही कारणास्तव उशीरा आलेल्या संघाना स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीने राखुन ठेवला आहे.

स्पर्धा ठिकाण -:  नंदादीप  विद्यालय , गोरेगाव      
संपर्क क्रमांक- 
सौरभ  97698 86670

BORIVALI TALUKA VOLLEYBALL 03-12-2022 ONLY

BORIVALI TALUKA VOLLEYBALL 03-12-22 ONLY



 

CRICKET U 17 BOYS match schedule & draw

 CRICKET U 17 BOYS  HAS TO REPORT AT CROSS MAIDAN GROUND, MUMBAI FOR DSO TOURNAMENT 

ON 08/12/2022 AT 08.30 AM. ONLY GROUP A

ON 09/12/2022 AT 08.30 AM. ONLY GROUP B 

other groups (remains group C & D) schedule will publish soon. 

 EVERY TEAM HAS TO BRING NEW CRICKET BALL FOR MATCH. ALSO TEAMS ARE REQUESTED TO BRING FIRST AID BOX WITH THEM FOR TOURNAMENT, ALSO NEED PROPER UNIFORM OF CRICKET (WHITE DRESS) TO PLAY MATCHES.

CONTACT FOR CRICKET TOURNAMENT - SANDIP SIR - 8369731872 &

 PAPA SIR - 9004254425, 8082555888






DIVISION LEVEL SWIMMING COMETITION

 DIVISION LEVEL SWIMMING COMETITION 



DIVISION LEVEL LAWN TENNIS COMPETITION SCHEDULE

DIVISION LEVEL LAWN TENNIS COMPETITION SCHEDULE








 


बोरिवली तालुकास्तरीय खो खो स्पर्धा २०२२

Thursday, December 1, 2022

District Level Yogasana Competition 2022

*जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा २०२२*
स्पर्धा दि. ७ डिसेंबर २०२२ रोजी *आई.  बी.  पटेल.  म. न. पा. शाळा गोरेगाव पश्चिम मुंबई 65 ( bmc हॉस्पिटल जवळ)*
येथे आयोजित करण्यात येत आहे.   सर्व स्पर्धकांना सकाळी 8.00 वा. स्पर्धेसाठी उपस्थिती राहावे.
खेळाडूंची माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी *खेळाडूंची ओळखपत्रे* स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. तसेच जे खेळाडू rhythmic योगा या प्रकारात सहभाग घेणार असतिल त्यानी त्यांचे music download करून आणावे. YouTube/online music स्पर्धे करिता play केले जाणार नाही
For more details contact
Mrs Shweta Kiran Patil 
8655383807

Mumbai Suburban District level School Archery tournament 2022

*मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या (आर्चेरी) स्पर्धा २०२२-२३* 

*स्पर्धेची तारीख व उपस्थिती* :  ९ डिसेंम्बर २०२२, सकाळी ८:०० वा.

*स्थळ* - 
भारतीय खेल प्राधिकरण, 
समता नगर पोलीस चौकी जवळ, कांदिवली (पु.), मुंबई- ४००१०१.

 *वयोगट :*
१) १४ वर्षाआतील मुले व मुली - इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड, कंपाऊंड राऊंड.

२) १७ वर्षाआतील मुले व मुली - इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड, कंपाऊंड राऊंड.

३) १९ वर्षाआतील मुले व मुली - इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड, कंपाऊंड राऊंड.


*सूचना :*
*१) स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे.*

*२) तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.*

*३) स्पर्धेबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर* *तसेच*
*www.dsomumbaisub.blogspot.com* *या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.*


*संपर्क क्रमांक*-

वैभव सागवेकर - ९२२०७७९९०८
अजिंक्य आडकर - ९८६९६४५६२८

Mumbai upnagar district level Kusti competition 2022

*मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा 2022*
*स्थळ:-* वर्षा नगर एम पी एस म्युनिसिपल स्कूल कैलास कॉम्प्लेक्स विक्रोळी पश्चिम मुंबई 400079.
*दिनांक 10/12/2022 ते 11/12/2022*

*14 वर्षाखालील मुले व मुली*

 दिनांक 10/12/2022 रोजी वेळ सकाळी ठीक 08.00 ते 10.00 वाजेपर्यंत वजने होतील. 14 वर्षाखालील मुले व मुली यांच्या  वजन झाल्यावर  पुढे स्पर्धा त्याच दिवशी सुरू होतील.

*19 वर्षाखालील मुले फ्रीस्टाइल*
 वेळ दुपारी 12.00 ते 01.00 वाजेपर्यंत वजने होतील.

*17 वर्षाखालील मुले व मुली फ्री स्टाईल*
 दिनांक 11/12/2022 रोजी वेळ सकाळी 08.00 ते 10.00 वाजेपर्यंत वजने होतील व पुढे स्पर्धा त्याच दिवशी सुरू होईल.
 
 *17 व 19 वर्षाखालील मुले ग्रीक रोमन व 19 वर्षाखालील मुली* 
यांची वजने 12.00 ते 01.00 वाजेपर्यंत होतील व पुढे स्पर्धा सुरू होईल.
*सूचना:-* वजनाला येते वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे ओळखपत्र व मूळ प्रत आधार कार्ड आवश्यक आहे.
*संपर्क:-* 
       सतीश कदम सर 097735 06695
       यशवंत कुंभार सर 09870296775

Kurla Taluka 5 Dec and 6 Dec 2022 Football tournament schedule

Borivali Taluka Football Schedule 02/12/2022

BORIVALI TALUKA 2-12-2022 VOLLEYBALL SCHEDULE

 BORIVALI TALUKA 2-12-2022 VOLLEYBALL SCHEDULE 





TEAKWONDO KURLA TALUKA SCHEDULE

 plz see the attachment and do needful  TEAKWONDO KURLA TALUKA SCHEDULE




Rhythmic Gymnastics DSO District Competition - Mumbai Suburb

 Rhythmic Gymnastics DSO District Competition - Mumbai Suburb

Age Groups :U14,U17,U19 Girls
Apparatus: Hoop, Ball, Clubs, Ribbon
Date : 13th December (Tuesday)
Reporting time : 8 am ( for all age groups)
Venue : Mumbai University Cultural Centre, Kalina
Address: *Sanskrutik Bhavan*
Santacruz – Chembur Link Road, Hans Burga Road 
 opp. Mumbai University (North Gate), Santacruz East, Mumbai, Maharashtra 400055
Competition Incharge and Contact number - Varsha Upadhey madam 9820289010

जिल्हास्तर अक्रोबेटिक्स स्पर्धा २०२२

 जिल्हास्तर अक्रोबेटिक्स स्पर्धा २०२२

जिल्हास्तर अक्रोबेटिक्स स्पर्धा खालीलप्रमाणे संपन्न होणार आहे. ज्या शाळांनी ज्या संघांनी प्लेअर लिस्ट अपलोड केलेली आहे त्यांचीच नावे ड्रॉ मध्ये समाविष्ठ करण्यात येतील. कोणत्याही कारणास्तव उशीरा आलेल्या संघाना स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीने राखुन ठेवला आहे.

 दिनांक १०/१२/२०२२ -: १९ वर्षाखालील मुले व मुली उपस्थिती -: सकाळी १०.३० वाजता

स्पर्धा ठिकाण -: श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन , म्हैसूर कॉलोनी मोनोरेल स्टेशन , माहुल रोड चेंबूर  

                          मुंबई -७४ 

स्पर्धा प्रमुख व सपंर्क – श्री. आशिष सावंत सर - 9224797946 , श्री. योगेश पवार सर - 8451014898

BORIVALI TALUKA VOLLEYBALL SCHEDULE

 PLZ SEE THE SCHEDULE BELOW



Wednesday, November 30, 2022

Borivali Taluka level Football Schedule 2022

Please Note -
1. Teams are requested to carry a copy of the team list uploaded on DSO portal along with students I'd card.
2. Teams should report atleast half an hour before thier match schedule.
3. Teams should carry thier own ball for the game.
4. Teams should be in proper kit with jersey no's.
5. Students should carry own water bottles for drinking.
6.Carry your own first aid medical box with the team.

 *Coaches please note that the ground size is a little smaller than a regular 11-A-side ground. But Under -14 & 17 categories can play on it. Hence, DSO requests a kind cooperation from you all. As we all are aware that due to sports day and other events ongoing everywhere it's becoming difficult to find the ground for the tournament.  State Tournament dates have already been declared so we need to complete the schedule before that.*

मुंबई उपनगर जिल्हास्तरीय १४,१७,१९ वर्षे आर्चरी स्पर्धा २०२२

*मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या (आर्चेरी) स्पर्धा २०२२-२३* 

*स्पर्धेची तारीख व उपस्थिती* :  ९ डिसेंम्बर २०२२, सकाळी ८:०० वा.

*स्थळ* - 
भारतीय खेल प्राधिकरण, 
समता नगर पोलीस चौकी जवळ, कांदिवली (पु.), मुंबई- ४००१०१.

 *वयोगट :*
१) १४ वर्षाआतील मुले व मुली - इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड, कंपाऊंड राऊंड.

२) १७ वर्षाआतील मुले व मुली - इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड, कंपाऊंड राऊंड.

३) १९ वर्षाआतील मुले व मुली - इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड, कंपाऊंड राऊंड.


*सूचना :*
*१) स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे.*

*२) तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.*

*३) स्पर्धेबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर* *तसेच*
*www.dsomumbaisub.blogspot.com* *या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.*


*संपर्क क्रमांक*-

वैभव सागवेकर - ९२२०७७९९०८
अजिंक्य आडकर - ९८६९६४५६२८

CRICKET U 19 GIRLS DRAW AND SCHEDULE

 CRICKET U 19 GIRLS  HAS TO REPORT AT AZAD MAIDAN GROUND, MUMBAI FOR DSO TOURNAMENT ON 02/12/2022 AT 08.30 AM.

 EVERY TEAM HAS TO BRING NEW CRICKET BALL FOR MATCH. ALSO TEAMS ARE REQUESTED TO BRING FIRST AID BOX WITH THEM FOR TOURNAMENT, ALSO NEED PROPER UNIFORM OF CRICKET (WHITE DRESS) TO PLAY MATCHES.

CONTACT FOR CRICKET TOURNAMENT - SANDIP SIR - 8369731872 &

 PAPA SIR - 9004254425, 8082555888





जिल्हास्तर कॅरम स्पर्धा २०२२

 जिल्हास्तर कॅरम  स्पर्धा २०२२

 जिल्हास्तर कॅरम स्पर्धा खालीलप्रमाणे संपन्न होणार आहे. ज्या शाळांनी कॅरम खेळाडुंची प्लेअर लिस्ट अपलोड केलेली आहेत आणि जे खेळाडु प्रत्यक्ष स्पर्धेच्या ठिकाणी खालील वेळेप्रमाणे उपस्थित राहतील त्यांचीच नावे ड्रॉ मध्ये समाविष्ठ करण्यात येतील. कोणत्याही कारणास्तव उशीरा आलेल्या खेळाडूंना स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया स्पष्टपणे नोंद घ्यावी.  तसेच वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीने राखुन ठेवला आहे.

१) दिनांक ०५/१२/२०२२ -: १९ वर्ष मुले उपस्थिती -: सकाळी ८.३० वाजता; १९ वर्षाखालील मुले उपस्थिती सकाळी ११.३० वाजता

२) दिनांक ०६/१२/२०२२ -: १७ वर्षाखालील मुले उपस्थिती सकाळी ८.३० वाजता; १७ वर्षाखालील मुली- उपस्थिती सकाळी ११.३० वाजता

३) दिनांक ०७/१२/२०२२ -: १४ वर्षाखालील मुले उपस्थिती सकाळी ८.३० वाजता

४) दिनांक ०८/१२/२०२२-:  १४ वर्षाखालील मुली – उपस्थिती सकाळी ०८.३० वाजता


स्पर्धा ठिकाण -:  चिल्ड्रेन वेल्फेअर ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस व कॉमर्स, मार्वे रोड, आर्लेम बावडी,

एच डी एफ सी बँकेच्या विरुध बाजुस, मालाड (प), मुंबई ४०००६४


महत्वाची सूचना-: स्पर्धेच्या ठिकाणी शाळा, कनिष्ठ महाविदयालय आणि लॉ कॉलेज आहे. हया कनि महाविदयालय आणि लॉ कॉलेज यांची परिक्षा सुरु असल्यामुळे केवळ खेळाडूंनाच हॉल मध्ये प्रवेश दिला जाईल. कोणत्याही परिस्थितीत पालकांना हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. याबाबत सर्व शिक्षकांनी खेळाडुंच्या पालकांना स्पष्ट सुचना दयाव्यात. तसेच याबाबत कॊणताही वाद आयोजन समिती आणि शाळा व्यवस्थापन यांच्याशी घालु नये अशी विनंती आहे.

स्पर्धेला उपस्थित खेळाडुंचाच ड्रॉ केला जाणार आहे. त्यामुळे नमुद केलेल्या वेळेमध्येच उपस्थित राहावे. कोणत्याही कारणास्तव उशिरा आलेल्या खेळाडुंना स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. वेळ आणि दिनांक यामध्ये बदल करण्याचे अधिकार आयोजन समितीला राहिल याची कृपया नोंद घ्यावी.


Tuesday, November 29, 2022

DSO Mumbai Sub Judo Competition 2022*

 DSO Mumbai Sub Judo Competition 2022*

Date :- 3rd and 4th Dec 2022

Venue :- I.B. Patel Municipal School., Off station Road, Goregaon west, Mumbai.

*Date :- 3/12/2022*
Under 14 years Boys 

Reporting time and Weight 8.00am

Under 14 Years Girls 

Reporting time and weight 11.00am
*Date :- 4/12/2022*

Under 17 years Boys and Girls 

Reporting time and weight :- 8.00am

Under 19 years Boys and Girls

Reporting time and weight :- 10.00am

*Plz note*

1. Players are requested to report on time with their DSO Id card and Entry form with proper stamp and signature of authority.

2. School can send 2 entries per weight group.

3. Plz report 15 min before reporting time for smooth conduction of competition.

4. Vehicle parking not available

*Competition Incharge*
Mr. Rajkumar Gupta
9870922897

Mumbai Suburb BASKETBALL District championship

 Mumbai Suburb BASKETBALL District championship

Venue -: Rajhans Vidyalaya
Andheri west
Hansraj Basketball Ground
Reporting time 8 am.

03/12/2022 
Under 17 Boy's 
Under 14 Boy's
Under 19 Girls

04/12/2022
Under 14 Girl's
Under 17 Girls
Under 19 Boy's

ONLY THOSE TEAMS WHO HAS QUALIFY FROM TALUKA WILL PARTICIPATE IN DISTRICT LEVEL COMPETITION. 

Competition Incharge and Contact numbers 

1) RAMESH DHOTRE SIR - 9324259878
2) SACHIN MATHPATI SIR -9870547796
3) GANESH CHAVAN SIR - 9892849897
4) MANOJ SIR - 7045233917
5) RAJGURU SIR - 9892271386

जिल्हास्तर टेनिक्वाईट स्पर्धा २०२२

 जिल्हास्तर टेनिक्वाईट  स्पर्धा २०२२

जिल्हास्तर टेनिक्वाईट स्पर्धा खालीलप्रमाणे संपन्न होणार आहे. ज्या शाळांनी ज्या संघांनी प्लेअर लिस्ट अपलोड केलेली आहे त्यांचीच नावे ड्रॉ मध्ये समाविष्ठ करण्यात येतील. कोणत्याही कारणास्तव उशीरा आलेल्या संघाना स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया स्पष्टपणे नोंद घ्यावी.  तसेच वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीने राखुन ठेवला आहे.

१) दिनांक ३०/११/२०२२ -: सर्व वयोगट  मुले व मुली उपस्थिती -: सकाळी ८.३० वाजता

स्पर्धा ठिकाण -: गोवंडी एज्युकेशन सोसायटी, आर एस टी माध्यमिक विदयालय, गोवंडी (प) मुंबई ४०००८८

स्पर्धा प्रमुख व संपर्क -: श्री शरद वाबळे सर सचिव टेनिक्वाईट संघटना ९८२०११२७२४

                                      श्री. सुमेद वाघमारे सर ८८९८४८७०९७

                                     श्रीमती अर्चना सोनावणे मॅडम ७७१८००६४८६

Andheri Taluka Kho Kho schedule २०२२

BORIVALI TALUKA BASKETBALL

 Borivali Basketball schedules -: AS PER DRAW PUBLISHED ON 25TH NOVEMBER 2022. PLZ CHECK THE DRAW WHICH IS ON BLOG AND WHATSAPP GROUP PUBLISHED ON 25/11/2022. THE SCHEDULE IS AS BELOW


30/11/2022 :- 
Under 17 Boy's 
Pool 'A' . At Borivali YMCA Team 1 to 16
Pool 'B'. At MHB . Ground Team 17 to 32
Under 19 Girls At. Borivali YMCA Team 1 to 4

01/12/2023
Under 14 Boy's
Pool 'A'. At Borivali YMCA Team 1 to 16
Pool'B'. At MHB Ground Team 17 to 32

02/01/2023
Under 14 Girl's
Pool' A'. At Borivali YMCA Team 1 to 32
Pool' B'.At MHB Ground Team 32 to 64

03/01/2023
Under 17 Girls.
At Borivali YMCA ( both the pool) Team 1 to 16
Under 19 Boy's 
At MHB ground Team 1 to 8

Address :Chhatrapati Sambhaji Raje Krida Udyan, Ashtavinayak Nagar, Borivali West, Mumbai, Maharashtra

Address: Plot No. 551A & 648, Holy Cross Rd, I C Colony, Borivali West, Mumbai, Maharashtra 400103

Contact Number of Competition Incharge Ganesh Chauhan sir 9892849897

Monday, November 28, 2022

जिल्हास्तर शालेय सेपक टकरा स्पर्धा २०२२-२३

  जिल्हास्तर शालेय सेपक टकरा स्पर्धा २०२२-२३  सदर जिल्हास्तर स्पर्धा  दिनांक २९/११/२०२२ भारतीय खेळ प्राधिकरण मैदान (साई), कांदिवली (पुर्व), मुंबई येथे होणार आहेत.  खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.  उपस्थिती सकाळी ८.३० वाजता

संपर्क क्रमांक श्री चेतन सर - ९०२९८१२८५८

DODGEBALL DSO

 U/,17,19 Boy's and Girl's .

MUMBAI SUBURBAN DODGEBALL DSO MATCHES ON 30th NOVEMBER REPORTING TIME 7 AM 
VENUE OXFORD PUBLIC SCHOOL ,
SECTOR NUMBER 5 ,
CHARKOP , KANDIVALI ( WEST ) MUMBAI 400067

 COMPETITION INCHARGE AND CONTACT NUMBER - SHREE JAGDISH SIR 9892092939

DISTRICT LEVEL HOCKEY 2022 23

 PLZ SEE THE SCHEDULE OF DISTRICT LEVEL HOCKEY 2022

PLZ COME BEFORE 30 MINUTES OF YOUR MATCH SCHEDULE 








Andheri Borivali Taluka Rescheduled program for Table Tennis

kurla Taluka U 19 Boys 29/11/2022 Football schedule

Saturday, November 26, 2022

DISTRICT NETBALL POSTPONED

 DISTRICT NETBALL POSTPONED

ALL AGE GROUP OF DISTRICT NETBALL TOURNAMENT IS POSTPONE DUE TO SOME TECHINAL REASONS. NEW DATES WILL BE DECLEARED SOON

THANK YOU

District level Squash tournament 2022

जिल्हास्तरीय squash क्रीडा स्पर्धा २०२२ 
दिनांक -२८/११/२०२२
उपस्थिती - सकाळी ठीक १०:१५ वा.
ठिकाण - जिल्हा क्रीडा संकुल, धारावी, सायन बांद्रा लिंक रोड, धारावी बसडेपोच्या बाजूला, सायन (प), मुंबई
संपर्क क्रमांक - प्राजक्ता सावंत 9004278889 
खेळाडू ओळखपत्र , खेळाडू यादी ,आधारकार्ड सोबत असणे आवश्यक आहे.

Monday 28 / 11/2022 Kurla Taluka Football Schedule