खालील यादीतील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे कार्यालय येथे संपर्क साधा
पत्ता:- जिल्हा क्रीडा अधिकारी,ठाणे,जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार,
कोर्ट नाका,ठाणे-400601
खालील यादीतील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे कार्यालय येथे संपर्क साधा
पत्ता:- जिल्हा क्रीडा अधिकारी,ठाणे,जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार,
कोर्ट नाका,ठाणे-400601
खालील यादीतील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांनी मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी या कार्यालय येथे संपर्क साधा
पत्ता:- जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई शहर,जिल्हा क्रीडा संकुल इमारत दुसरा मजला,सायन-बांद्रा लिंक रोड,
धारावी सायन (प), मुंबई-400017
![]() |
६७ वी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२३-२४
अ.क्र. खेळाडूचे नाव खेळ स्पर्धा प्राविण्य
१. सेरेना सचिन म्हसकर कबड्डी ६७ वी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा तृतीय