Friday, September 4, 2015

Taluka Kurla kho-kho u-14/boys 8amgirls1pm date 11sep and u-17/boys 8am girls1pm date 12sep and u-19/boys 8am girls 1pm date Tarun Utkrsh vidy. Gava npada Mulund east
Taluka Kurla kabaddi u-19/b 8am,girls1pm date 8 sep and u-17/boys 8 am,girls1pm date 9sep and u-14/boys 8 am girls 1 pm date 10 Sep  venue Tarun Utkarsh Vidy. Gavanpada Mulund east

Borivali Taluka Chess

Borivali taluka school chess
 u-14,17,19/boys 12 Sep,and girls 13 Sep at Lords college near Rly.station Goregaon west Reporting 8-30 am 

Badminton Reminder

खॆळाचे नाव
वयोगट
दिनांक
उपस्थिती वेळ
ठिकाण


बॅडमिंटन
U 14 Girls
080/9/2015
11:00 a.m

गोरेगाव स्पोर्टस क्लब मालाड प.
U 14 Boys
09/09/2015
11:00 a.m
U 17 Girls
10/09/2015
11:00 a.m
U 17 Boys
11/09/2015
11:00 a.m
U 19 Boys & Girls  
14/09/2015
11:00 a.m
सुचना :- १)सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या खॆळाडूच्या प्रवेशिका जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात 29/8/2015 च्या आत जमा कराव्यात व स्पर्धेच्या ठिकाणी एक प्रत घेवून येणे ( Excel Sheet)    2) स्पर्धेला येतेवेळी खॆळाडूंकडे गमसोलचे शुज असावेत .
३) स्पर्धेसाठी आवश्यक साहित्य स्वत:चे असणे आवश्यक आहे ४) स्पर्धेला खेळाडूंच्या सोबत शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचे अधिकृत शिक्षक , शिक्षक प्रतीनिधी उपस्थित राहणे आवश्यक आहे . ५) स्पर्धे दरम्यान कोणतीही अडचण असल्यास संबंधित क्रीडा शिक्षकांनी आपली बाजु मांडावी . ज्या संघातील खॆळाडूचे पालक आयोजनामध्ये व्यत्यय आणतील त्यां संघा विरूद्द शासकीय कामात अडथळा निर्माण करण्या बाबत प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी. ६) विहीत नमुन्यातील ओळखपत्राव  फोटो आणि आवश्यक ठिकाणी प्राचार्य/प्राचार्या/मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका यांच्या सही शिक्क्यासह सर्व माहिती  परिपूर्ण असणे आवश्यक आहे.७) सदर स्पर्धा कार्यक्रमामध्ये तांत्रिक अडचणीस्तव   बदल करण्याचे अधिकार जिल्हा क्रीडा अधिकारी यांना राहतील.
Kurla,Andheri Borivali all three talukas matches will there .

Cricket u-19 Girls

जिल्हास्तरीय क्रीकेटस्पर्धा ( फक्त मुली ) २०१५-१६
दिनांक:7/9/2015
स्थळ :- आझाद मैदान , ससानिया क्रीकेट क्लब, मुंबई
सुचना :_ स्पर्धेला येताना खॆळाडूची यादी (e-xcel Sheet ) सोबत घेवून येणे
              क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या विहीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेले ऒळखपत्र सोबत घेवून येणे.     स्पर्धेसाठी आवश्यक साहित्य संघानी सोबत घेवून येणे आवश्यक आहे.

Andheri Taluka Kabadi

अंधेरी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा -२०१५-१६
दिनांक ८/९/२०१५
१४ वर्षा आतील मुले , १४ व १७ वर्षा आतील मुली
उपस्थिती ८:३० a.m

दिनांक १०/०९/२०१५
१७ वर्षा आतील मुले व १९ वर्षा आतील मुली
उपस्थिती ८:३० a.m

दिनांक ११/०९/२०१५
१९ वर्षा आतील मुले
उपस्थिती ८:३० a.m

ठिकाण :- महात्मा गांधी विद्यालय, वांद्रे (पूर्व) ,
  कलेक्टर ऑफीसच्या पाठीमागे .

Borivali Taluka Kabbadi


कब्बडी

स्पर्धा स्थळ :- भारतीय खेळ प्रधिकारण (SAI), आकुर्ली रोड, कांदिवली (पू)

1) 17 वर्षाआतील मुली
    स्पर्धा कालावधी :- 07/09/15
    उपस्थिती वेळ :- सकाळी 8.30 वा.

2) 19 वर्षाआतील मुली
     स्पर्धा कालावधी :- 07/09/15
     उपस्थिती वेळ :- सकाळी 11.30 वा

3) 17 वर्षाआतील मुले
     स्पर्धा कालावधी :- 08/09/15
     उपस्थिती वेळ :- सकाळी 8.30 वा.

4) 19 वर्षाआतील मुले
     स्पर्धा कालावधी :- 10/09/15
     उपस्थिती वेळ :- सकाळी 8.30 वा.

टिप :- कार्यक्रमात बदल असल्यास कळविण्यात येईल,

Borivali Taluka Kho Kho


खो - खो

1) 19 वर्षाआतील मुली 
स्पर्धा कालावधी : - 05/09/15
उपस्थिती वेळ :- सकाळी 8.30 वा,
स्पर्धा ठिकाण :- डॉ. टी. आर. नरवणे विदयालय, कांदिवली (प).

2)  19 वर्षाआतील मुले
स्पर्धा कालावधी : - 05/09/15
उपस्थिती वेळ :- दुपारी 12.00 वा,
स्पर्धा ठिकाण :- डॉ. टी. आर. नरवणे विदयालय, कांदिवली (प).

3) 14 वर्षाआतील मुली 
स्पर्धा कालावधी : - 08/09/15
उपस्थिती वेळ :- सकाळी 8.30 वा,
स्पर्धा ठिकाण :- डॉ. टी. आर. नरवणे विदयालय, कांदिवली (प).

4) 14 वर्षाआतील मुले
स्पर्धा कालावधी : - 09/09/15
उपस्थिती वेळ :- दुपारी 8.30 वा,
स्पर्धा ठिकाण :- डॉ. टी. आर. नरवणे विदयालय, कांदिवली (प).






Thursday, September 3, 2015

Borivali Foot Ball Drows 19 Boys



Borivali Taluka Kho-Kho





Wednesday, September 2, 2015

Andheri Taluka Kho-Kho

सुचना :- अंधेरी तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा आयोजना मध्ये तांत्रिक अडचणीमुळे (पावसामुळॆ ) खालील प्रमाणे बदल करण्यात आलेला आहे.
१) दिनांक ३/०९/२०१५ रोजीच्या १७,१९ वर्षा आतील फक्त मुलींच्या  स्पर्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत त्या नंतर  (आंदाजे कालावधी  ११ ते १४ सप्टॆंबर २०१५ मध्ये घेण्यात येण्याची शक्यता आहे. )
२) दिनांक ४/०९/२०१५ रोजी होणा-या १७,१९ वर्षा आतील मुलांच्या स्पर्धा आयोजनामध्ये बदल करण्यात आलेला नाही मुलांची उपस्थिती खालील प्रमाणॆ असेल .
१७ वर्षा आतील मुलांचे संघाची उपस्थिती 8:00 a.m ते  8:45 a.m पर्यंत असेल व त्याच ठिकाणी भाग्यपत्रिका तयार करून सदरच्या स्पर्धा 9:30  a.m ला सुरू होतील . त्यामुळे उशिरा येणा-या संघाला स्पर्धेमध्ये खॆळता येणार नाही त्यामुळॆ उपस्थितीची वेळ महत्वाची आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी .

स्पर्धेचे नाव
दिनांक
वयोगट
उपस्थितीची वेळ
अंधेरी तालुकास्तरीय  खो-खो

3/09/2015
17 & 19 Girls
रद्द
4/09/2015
17 Boys
8:00 a.m   ते  8:45a.m
4/09/2015
19 Boys
12:00 noon 

Tuesday, September 1, 2015

Borivali Taluka - Kho Kho / Kabbadi Programe


Borivali Taluka - Kho Kho / Kabbadi Programe





Swimming \ Power & Wait Lifting 2015-16


Swimming \ Power & Wait Lifting 2015-16



Swimming Programe



Andheri Talu - U 19 Boys School Football Draws


Andheri Talu - U 19 Boys School Football Draws



U 19 Boys "A"



 U 19 Boys "B"

Monday, August 31, 2015

Handball Venue Change Information


District Level School & Womens  Handball Com.

Venue : SRPF Ground, Opp. Asmita School, Goregaon (E)

Reporting Time :- 09:00 a.m.

U-14 Boys & girls :- 01/09/2015

Womens                :- 01/09/2015

U-17 Boys & girls :- 02/09/2015

U-19 Boys & girls :- 03/09/2015

Note :- As Per Schedule New  Program Follows

Borivali Kho_kho postponed

Due to heavy rain Borivali Talukas Kho_Kho matches are Postponed.
New schedule we will flash today or tomorrow. 

Sunday, August 30, 2015

Fild Archery

मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय फिल्ड आर्चेरी स्पर्धा २०१५-१६.
स्थळ -  अस्मिता विद्यालय,  जोगेश्वरी ( पूर्व ),
वयोगट - १९ वर्षांखालील मुले व मुली
उपस्थिती वेळ - सकाळी ९.०० वाजता..
date:- 15 sept 2015
संपर्क - मिलिंद पांचाळ ९९६९५०७५२६

Kurla tl. Chess & T.T.

Kurla taluka chess com on 10,11,12 Sep u/14/17/19/b/G at S.N.T school Ghatkopar, Table tennis on 8,9,10Sep at MCC College Mulund.

Wrestling

Due to some teqnical problem our wrestling com. postponed. It will in 3rd or 4 th week  September 2015

Saturday, August 29, 2015

Handball District Level New Schedule

District Level School & Womens  Handball Com.

Venue : SRPF Ground, Opp. Asmita School, Goregaon (E)

Reporting Time :- 09:00 a.m.

U-14 Boys & girls :- 01/09/2015

Womens                :- 01/09/2015

U-17 Boys & girls :- 02/09/2015

U-19 Boys & girls :- 03/09/2015

Note :- As Per Schedule New  Program Follows