Thursday, April 20, 2023
पालघर जिल्हा आयोजित विभागीय शालेय क्रिडा स्पर्धा प्रमाणपत्र २०२२-२३
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता १२ वी) वाढीव क्रीडा गुण सवलत तपासलेले प्रस्तावाबाबत. टिपणी क्र. १
विविध शाळा / कनिष्ठ महाविदयालयांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांचेकडे वाढीव क्रीडा गुण सवलतीचे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता १२ वी) चे परिपुर्ण असलेले प्रस्ताव तपासुन पुर्ण झालेले आहे. त्याची यादी सोबत जोडलेली आहे. त्यानुसार त्या त्या शाळांनी / कनिष्ठ महाविदयालयांनी त्यांचे प्रस्ताव कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते ०३.०० याच वेळेत घेऊन जावेत. प्रस्ताव स्वीकारत असल्याबाबतची नोंद करुनच प्रस्ताव ताब्यात घ्यावेत. शाळा / कनिष्ठ महाविदयालयांनी प्रस्तावाच्या दोन प्रती घेऊन जाव्यात आणि एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामध्ये ठेवावी. दिलेल्या गुणांबाबत अथवा प्रस्तावांबाबत काही अडचण असल्यास प्रस्ताव स्वीकारताच कार्यालयाच्या निदर्शनास आणुन द्यावी.
जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर
राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रिडा स्पर्धा २०२२-२३
School state sikai martial art,kusti,vushu,lawn tennis 2022-23 ceritificate
School state Aarchery certificate
Wednesday, April 19, 2023
khelo india youth games 2021 certificates.
राज्यस्तरीय शालेय व्हॉलिबॉल स्पर्धा २०२२-२३
राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धा २०२२-२३
राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा २०२२-२३
Tuesday, April 18, 2023
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे प्रमाणपत्र
मुंबई विभागीय लॉन टेनिस स्पर्धा 2022-23
Monday, April 17, 2023
राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा 2022-23
Thursday, April 13, 2023
सन २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी हरकती व आक्षेप नोंदविण्याकरिता
राज्यस्तर शालेय जुदो स्पर्धा २०२२-२३
Tuesday, April 11, 2023
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे प्रमाणपत्र
Wednesday, April 5, 2023
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धे खेळाचे प्रमाणपत्र
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे खालील नमूद खेळाचे प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी जिल्हा क्रिडा आधिकरी मुंबई उपनगर कार्यालयात तयार आहेत
1.रगबी - (सर्व वयोगट )
२.टेबलटेनिस -(सर्व वयोगट )
शाळेच्या शिक्षकांनी प्रमाणपत्र स्विकरण्या करिता यावे. विद्यार्थी,खेळाडू, पालकांना व खाजगी कॉच यांना पाठवू नये.शाळेचे पत्र घेवून सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान शासकीय काम काजाच्या दिवशी प्रमाणपत्र घेवून जाणे
Wednesday, March 29, 2023
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ठ होणा-या खेळाडू विदयार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतच्या मार्गदर्शक सुचना.
Tuesday, March 28, 2023
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे प्रमाणपत्र २०२२-२३
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे खालील नमूद खेळाचे प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी जिल्हा क्रिडा आधिकरी मुंबई उपनगर कार्यालयात तयार आहेत .
१. रिदमिक जिम्नॅस्टिक्स (सर्व वयोगट)
२. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स (सर्व वयोगट)
३. अॅक्रोबेटिक्स जिम्नॅस्टिक्स (सर्व वयोगट)
४. फूटबॉल (सर्व वयोगट)
५. योगासन (सर्व वयोगट)
६. खो-खो (१४,१९मुले व मुली)
7 Basketball (सर्व वयोगट)
शाळेच्या शिक्षकांनी प्रमाणपत्र स्विकरण्या करिता यावे. विद्यार्थी,खेळाडू, पालकांना व खाजगी कॉच यांना पाठवू नये.शाळेचे पत्र घेवून सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान शासकीय काम काजाच्या दिवशी प्रमाणपत्र घेवून जाणे.










