कुर्ला तालुका कबड्डी स्पर्धा २०१९-२०. सुधारित तारखा पुढीलप्रमाणे आहेत.
दिनांक २४ ते २८ सप्टेंबर २०१९ (यापुर्वी दिनांक १६ ते २० सप्टेंबर २०१९ हया तारखा होत्या.)
खेळाडु अपलोड करण्यास दिनांक २८ ऑगस्ट २०१९ पासुन सुरुवात झालेली आहे. खेळाडु अपलोड करण्याची अंतिम दिनांक १२ सप्टेंबर २०१९ आहे. सर्व शाळा महाविदयालयांनी दिलेल्या वेळेतच खेळाडु अपलोड करावेत. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत खेळाडु अपलोड करण्याची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.