Friday, September 29, 2023
kurla Taluka 19 girls match schedule
District Level School Softball Tournament 2023-2024.All Boys & Girls Team (Under 17) Date 06/10/2023Venue: Rajhans Vidyalaya ground, Near Bhavans College, Andheri WestReporting time:08.00amContact PersonTribhuvan Singh9821399931Manoj Nair7045233917
जिल्हास्तर शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धा २०२३-२४
जिल्हास्तर शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धा २०२३-२४
जिल्हास्तर शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धा दिनांक ०५/१०/२०२३ रोजी होणार आहेत. सदर स्पर्धा प्रॅक्टेनिस अकादमी, कपोल विदयानिधी शाळेजवळ, महावीरनगर, कांदिवली पश्चिम, मुंबई ४०००६७ येथे संपन्न होणार आहे. स्पर्धेसाठी आवश्यक क्रीडा साहित्य आणि पोषाख खेळाडूंनी आणणे आवश्यक आहे. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.
स्पर्धा
उपस्थिती दुपारी १.३० वाजता
स्पर्धा संपर्क -: सोनावणे
सर -: ९८२१२१४२०१, संदीम मोरे सर -: ८८९८१५८१२१
SHOOTING BALL DSO MATCHES
**U/17 & 19
Boy's and Girl's .
MUMBAI SUBURBAN SHOOTING BALL
DSO MATCHES ON
30th September 2023 REPORTING TIME 9 : 00AM
VENUE:
Vikas College of Arts Science & Commerce ,Kannamwar Nagar
Vikhroli Mumbai 400083
CPMPETITION INCHARGE AND CONTACT NUMBER -
Sir Rajaram Pawar
+91 9869872660*
Sir Vijay Gondhali
+91 99307 49023
Sir Chandrakant Nagare
+91 9987789253
REVISE KURLA TALUKA BASKETBALL TOURNAMENT AND DRAWS ALL AGE GROUPS
Thursday, September 28, 2023
KURLA TALUKA ALL AGE GROUP BASKETBALL MATCHES AND DRAWS
१९ वर्षाआतील मुले अंधेरी तालुका शालेय फुटबॉल
MUMBAI SUBURBAN NETBALL DSO MATCHES
U/14,17,19 Boy's and Girl's .
MUMBAI SUBURBAN DODGEBALL DSO MATCHES
U/,17,19 Boy's and Girl's .
MUMBAI SUBURBAN ATYAPATYA DSO MATCHES
U/14,17,19 Boy's and Girl's .
ANDHERI TALUKA BASKETBALL U 19 BOYS AND GIRLS TOURNAMENT
ANDHERI TALUKA BASKETBALL U 14 BOYS AND GIRLS TOURNAMENT 2023-24
Wednesday, September 27, 2023
बॅडमिंटन बोरिवली तालुका ड्रॉ
बॅडमिंटन अंधेरी तालुका ड्रॉ u-14 u-17
जिल्हास्तर शालेय तलवारबाजी स्पर्धा २०२३-२४
जिल्हास्तर शालेय तलवारबाजी स्पर्धा २०२३-२४
जिल्हास्तर शालेय तलवारबाजी
स्पर्धा दिनांक ३०/०९/२०२३ रोजी होणार आहेत. सदर स्पर्धा नालंदा ज्यु. कॉलेज, गोराई
२, बोरिवली, मुंबई येथे संपन्न होणार आहे. स्पर्धेसाठी आवश्यक साहित्य आणि पोषाख
आवश्यक आहे. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे
स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक
/ प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या
सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com
या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.
स्पर्धा संपर्क -: केदार
ढवळे सर -: ८०९७३३२९३६