Monday, September 4, 2023

तालुकास्तरीय प्राथमिक प्रवेशिका

 तालुकास्तरीय प्राथमिक प्रवेशिका तसेच प्लेयर लिस्ट अपलोड करणे सुरू झालेले आहे वेळ कमी आहे तरी लवकरात लवकर प्लेयर लिस्ट अपलोड कराव्यात. ०८/०९/२०२३ रात्री १०:०० पर्यंत चालू राहील तरी सर्वांनी प्रवेशिका भरून घावे.

No comments:

Post a Comment