Saturday, September 16, 2023

तालुकास्तरीय volleyball क्रीडा स्पर्धांचे player id upload

 तालुकास्तरीय volleyball क्रीडा स्पर्धांचे player id  upload करण्याकरीता वेळ वाढवून दिलेला आहे या नंतर पुन्हा वाढवून देण्यात येणार नाही . कृपया गणपतीची सुट्टी होती किंवा इतर कोणत्याही कारणासाठी वेळ वाढवून दिली जाणार नाही आणि या करीता फोन मेसेज ही करू नयेत. पुरेसा वेळ आता तुम्हाला देण्यात आलेला आहे.

No comments:

Post a Comment