सर्व शाळा महाविदयालयांनी विहीत वेळेमध्ये प्राथमिक प्रवेशिका भरुन आपला या वर्षीचा स्पर्धेचा सहभाग निश्चित करावा. तसेच स्पर्धेबाबतच्या सर्व सुचना हया व्हाटस अप ग्रुप आणि ब्लॉगवर देण्यात येतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. प्राथमिक प्रवेशिकेची वेळ / मुदत वाढवुन देण्याबाबत कृपया कार्यालयामध्ये अथवा अधिकारी कर्मचारी यांना दुरध्वनी करु नये.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ब्लॉग -: www.mumbaisub.bolgspot.com
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय दुरध्वनी क्रमांक - ०२२/२८८७११०५
No comments:
Post a Comment