*जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा २०२३*
स्पर्धा दि.
*२७ सप्टेंबर २०२३ बुधवार रोजी *म. न. पा. गुंदवली शाळा अंधेरी पूर्व*
येथे आयोजित करण्यात येत आहे.
*सर्व वयोगट १४,१७,१९ फक्त मुली दि २७/०९/२०२३ रोजी सकाळी 8.00 वा. स्पर्धेसाठी उपस्थिती राहावे.*
*०४ ऑक्टोबर २०२३* १४,१७,१९ मुले उपस्थिती सकाळी ८:०० वा.
खेळाडूंची माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी dso मार्फत जाहीर केलेले *खेळाडूंची यादी आणि event नुसार वेगवेगळे ओळखपत्रे* स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे.
1. Traditional (individual)
2. Artistic Yogasana
3. Rhythmic Yogasana
वेगवेगळे ओळखपत्रे event नुसार नसतील तर अश्या खेळाडूंना स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. तसेच जे खेळाडू *rhythmic* योगा या प्रकारात सहभाग घेणार असतिल त्यानी त्यांचे *music download करून आणावे. YouTube/online music स्पर्धे करिता play केले जाणार नाही*
For more details contact
Mrs Shweta Kiran Patil
8655383807
Mr. Fayaz Jamadar 8097840043
Mrs .Rashmi Ambedkar
9511788818
No comments:
Post a Comment