Friday, September 29, 2023

जिल्हास्तर शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धा २०२३-२४

 

जिल्हास्तर शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धा २०२३-२४

                जिल्हास्तर शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धा दिनांक ०५/१०/२०२३ रोजी होणार आहेत. सदर स्पर्धा प्रॅक्टेनिस अकादमी, कपोल विदयानिधी शाळेजवळ, महावीरनगर, कांदिवली पश्चिम, मुंबई ४०००६७ येथे संपन्न होणार आहे. स्पर्धेसाठी आवश्यक  क्रीडा साहित्य आणि पोषाख खेळाडूंनी आणणे आवश्यक आहे. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील. 

स्पर्धा उपस्थिती दुपारी १.३० वाजता

स्पर्धा संपर्क -: सोनावणे सर -: ९८२१२१४२०१, संदीम मोरे सर -: ८८९८१५८१२१


No comments:

Post a Comment