Wednesday, September 13, 2023

अत्यंत महत्त्वाची सुचना तालुका आणि जिल्हा व्हॉलीबॉल स्पर्धा (१७ वर्ष मुले आणि मुली फक्त)

 

अत्यंत महत्त्वाची सुचना तालुका आणि जिल्हा व्हॉलीबॉल स्पर्धा (१७ वर्ष मुले आणि मुली फक्त)

 

             १७ वर्षाखालील मुले आणि मुली राज्यस्तर शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा दि. ०१ ते ०३ आक्टोबर २०२३ या 

कालावधीमध्ये पालघर येथे होणार आहे.

 त्यामुळे मुंबई उपनगर जिल्हयातील केवळ १७ वर्षाखालील मुले आणि मुली व्हॉलीबॉल या खेळाच्या तालुका आणि 

जिल्हास्तर स्पर्धेचे आयोजन दि. २५ ते २७ सप्टेंबर २०२३ या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे. व्हॉलीबॉल 

हया खेळाची खेळाडु माहिती भरण्याच्या प्रवेशिका ०२ सप्टेंबर २०२३ पासुन सुरु करण्यात आलेली असुन त्याची 

अंतिम तारीख दि. १६ सप्टेंबर २०२३ सायं. ०६ वाजेपर्यंत आहे. या मुदतीतच शाळा महाविदयालयांनी  खेळाडु माहिती

(player id upload) भरावी. याकरिता कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तालुका

 आणि जिल्हा स्पर्धेची तारीख आणि ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल याबाबतच्या व स्पर्धेच्या अनुषंगाने इतर 

सर्व सुचना हया व्हाटस ग्रुपवर आणि www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.

No comments:

Post a Comment