Saturday, September 9, 2023

जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा २०२३

जिल्हास्तरीय १४,१७,१९ वर्षे मुले व मुली शालेय कुस्ती स्पर्धा २०२३
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , मुंबई उपनगर आयोजित कुस्ती स्पर्धेचे  आयोजन १२ ते  १४सप्टेंबर २०२३ रोजी वर्षा नगर  म.न.पा. शाळा, कैलास कॉम्प्लेक्स विक्रोळी (पश्चिम) मुंबई 400079.येथे होतील.
           **स्पर्धेचे कार्यक्रम  **
  मंगळवार दिनांक-12 सप्टेंबर 2023 रोजी 14 वर्षा खालील मुलगे (फ्री स्टाईल )17 वर्षा खालील मुलगे ( फ्री स्टाईल )व 19 वर्षा खालील मुलगे (फ्री स्टाईल)
 वजणे -- सकाळी 8 ते 9.30 या वेळेत होतील.
 बुधवार दिनांक -13 सप्टेंबर 2023. 14 वर्षाखालील मुली, 17 वर्षाखालील मुली,19 वर्षाखालील मुली,तसेच 17 व 19 वर्षाखालील मुलगे (ग्रीको रोमन ) कुस्ती स्पर्धा 
 वजने --8 ते 9.30 या वेळात होतील.
खेळाडूंनी येताना DSO ओळख पत्र ओळखपत्रावर मुख्याध्यापक सही आवश्यक , ओरिजिनल आधार कार्ड, आणणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क.
श्री. सतिश कदम - 8104066115 
श्रीमती रश्मी आंबेडकर - 9511788818

No comments:

Post a Comment