Saturday, September 16, 2023

*जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा २०२३*स्पर्धा दि. *२७ सप्टेंबर व २९ सप्टेंबर २०२३* बुधवार रोजी *म. न. पा. गुंदवली शाळा अंधेरी पूर्व*येथे आयोजित करण्यात येत आहे. *सर्व वयोगट १४,१७,१९ मुले व मुली दि २७/०९/२०२३ रोजी सकाळी 8.00 वा. स्पर्धेसाठी उपस्थिती राहावे.* खेळाडूंची माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी dso मार्फत जाहीर केलेले *खेळाडूंची यादी आणि event नुसार वेगवेगळे ओळखपत्रे* स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे.1. Traditional (individual)2. Artistic Yogasana3. Rhythmic Yogasanaवेगवेगळे ओळखपत्रे event नुसार नसतील तर अश्या खेळाडूंना स्पर्धेत भाग घेता येणार नाही. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. तसेच जे खेळाडू *rhythmic* योगा या प्रकारात सहभाग घेणार असतिल त्यानी त्यांचे *music download करून आणावे. YouTube/online music स्पर्धे करिता play केले जाणार नाही* For more details contactMrs Shweta Kiran Patil 8655383807Mr. Fayaz Jamadar 8097840043Mrs .Rashmi Ambedkar9511788818

*जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा २०२३*
स्पर्धा दि. 
*२७ सप्टेंबर  व २९ सप्टेंबर २०२३* बुधवार रोजी *म. न. पा. गुंदवली शाळा अंधेरी पूर्व*
येथे आयोजित करण्यात येत आहे.
 *सर्व वयोगट १४,१७,१९ मुले व मुली दि २७/०९/२०२३ रोजी सकाळी 8.00 वा. स्पर्धेसाठी उपस्थिती राहावे.* 
खेळाडूंची माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी dso मार्फत जाहीर केलेले *खेळाडूंची यादी आणि event नुसार वेगवेगळे ओळखपत्रे* स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे.
1. Traditional (individual)
2. Artistic Yogasana
3. Rhythmic Yogasana
वेगवेगळे ओळखपत्रे event नुसार नसतील तर अश्या खेळाडूंना स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
 तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. तसेच जे खेळाडू *rhythmic* योगा या प्रकारात सहभाग घेणार असतिल त्यानी त्यांचे *music download करून आणावे. YouTube/online music स्पर्धे करिता play केले जाणार नाही* 
For more details contact
Mrs Shweta Kiran Patil 
8655383807
Mr. Fayaz Jamadar 8097840043
Mrs .Rashmi Ambedkar
9511788818

No comments:

Post a Comment