Thursday, September 14, 2023

जिल्हास्तर लॉन टेनिस स्पर्धा २०२३-२४

 

जिल्हास्तर लॉन टेनिस स्पर्धा २०२३-२४

          जिल्हास्तर लॉन टेनिस स्पर्धा खालीलप्रमाणे संपन्न होणार आहे. ज्या शाळांनी लॉन टेनिस खेळाडुंची प्लेअर लिस्ट अपलोड केलेली आहेत आणि जे खेळाडु प्रत्यक्ष स्पर्धेच्या ठिकाणी खालील वेळेप्रमाणे उपस्थित राहतील त्यांचीच नावे ड्रॉ मध्ये 

समाविष्ठ करण्यात येतील. कोणत्याही कारणास्तव उशीरा आलेल्या खेळाडूंना स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही 

याची कृपया स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच पालकांनी स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडुचे नाव शाळेने अपलोड केल्याची खात्री

 करुनच यावे. याबाबत स्पॉट एन्ट्री घेतली जाणार नाही. आणि याबाबत आयोजकांशी कोणताही वाद घालु 

नये. तसेच वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीने राखुन ठेवला आहे. तसेच खेळाडूंनी 

स्पर्धेसाठी येताना स्वत:चा बॉल घेऊन यावा.

१) दिनांक २५/०९/२०२३ -: १४ वर्ष मुले अणि मुली उपस्थिती -: सकाळी ९.४५ वाजता.

२) दिनांक २६/०९/२०२३ -: १७ वर्ष मुले अणि मुली उपस्थिती -: सकाळी ९.४५ वाजता.

३) दिनांक २७/०९/२०२३-: १९ वर्ष मुले अणि मुली उपस्थिती -: सकाळी ९.४५ वाजता.

स्पर्धा ठिकाण -: महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशन मैदान (एम.एस.एल.टी.ए.), महर्षी कर्वे मार्ग, कुलाबा, मुंबई

No comments:

Post a Comment