Tuesday, October 31, 2023
*District Sports office, Mumbai Suburban* *Inter School Divisional Level Softball Tournament 2023-24** Organised by District Sports Council, Mumbai Suburban in Association with Mumbai Suburban District Softball Association.Venue: Rajhans Vidyalaya Andheri West MumbaiReporting time 08.00AMUnder 14 Boys & GirlsDate 06/11/2023Under 19 Boys & GirlsDate 07/11/2023Note: 1.All participating team must be in proper kit.2.Team must be on time.Contact PersonDr Tribhuvan Singh9821399931Manoj Nair7045233917
DISTRICT BOXING SCHEDULE 01-11-2023
PLZ SEE THE DISTRICT BOXING SCHEDULE OF 01-11-2023 MATCHES AS BELOW. OTHER DAYS SCHEDULE WILL BE PUBLISH TOMORROW.
DISTRICT BOXING SCHEDULE 31-10-2023
PLZ SEE THE DETAILS OF DISTRICT BOXING 31-10-2023 SCHEDULE. OTHER DAY SCHEDULE WILL BE PUBLISHED SOON.
Sunday, October 29, 2023
DIVISION LEVEL VOLLEYBALL U 14 & 19 BOYS TOURNAMENT 2023-23
U 17 BOYS & GIRLS STATE LAWN TENNIS TOURNAMENT POSTPONE
सोलापूर येथे दिनांक 1 ते 4 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आयोजित होत असलेल्या राज्यस्तर शालेय 17 वर्षा खालील मुले व मुलींच्या टेनिस क्रीडा स्पर्धा प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे. सुधारित कार्यक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापुर यांचेकडुन प्राप्त होताच कळविण्यात येईल
Saturday, October 28, 2023
STATE U 19 BOYS & GIRLS FENCING TOURNAMENT 2023-24
please see the details of state u 19 boys & girls fencing and do needful. THIS COMPETITION IS GOING TO HELD AT CHTARPATI SAMBHAJINAGAR (AURANGABAD)
Friday, October 27, 2023
Maharashtra State School Selection Chess Tournament 2023/24 (U14/17/19 B & G)
Maharashtra State School Selection Chess Tournament 2023/24 (U14/17/19 B & G)
Tournament Schedule
6 Round Swiss Tournament
Time control :- 45 Minute + 30 Sec. increment from 1st move
31/10/2023
Arrival & Reporting
01/11/2023
10:00 AM Opening Ceremony
10:30 AM players/Managers Meeting
11:00 AM 1st Round
Lunch Break
02:00 AM 2nd Round
02/11/2023
09:00 AM 3rd Round
11:45 AM 4th Round
Lunch Break
03:00 PM 5th Round
03/11/2023
09:00 AM 6th Round
12 :00 Noon Closing Ceremony
Bharat Chougule
Chief Arbiter
वरील कार्यक्रम आपल्या विभागातील बुद्धिबळ खेळाडूनां कळवावा ही विनंती
STATE & DIVISION LEVEL COMPETITIONS IN DIWALI VACATION 2023-24. IMPORTANT NOTICE FOR SCHOOL & COLLEGE.
उपरोक्त विषयान्वये सन २०२३-२४ या वर्षाकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांचेकडील बहुतांश खेळांच्या जिल्हास्तर स्पर्धेचे आयोजन संपन्न झालेले आहे. ज्या जिल्हास्तर स्पर्धा राहिलेल्या आहेत त्यांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय मुंबई उपनगर जिल्हयाकडे ज्या खेळांच्या विभागस्तर स्पर्धेची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्या स्पर्धाही बहुतांश आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्हयाप्रमाणेच मुंबई विभागामधील इतर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांकडे विभागस्तर आणि काही राज्यस्तर स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामधील ज्या ज्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांकडे राज्यस्तर स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे अशा काही खेळांच्या राज्यस्तर स्पर्धा हया दिवाळी सुट्टीपुर्वी काही दिवस अथवा दिवाळी सुट्टीमध्ये असण्याची शक्यता आहे. याबाबत राज्यस्तर स्पर्धा आयोजक जिल्हयाकडुन सविस्तर स्पर्धा परिपत्रक प्राप्त होताच आपणास अवगत करण्यात येईल.
तथापि, खालील खेळांच्या राज्यस्तर स्पर्धा जर दिवाळीच्या सुट्टीमध्ये जाहीर झाल्यास आणि आपल्या शाळेच्या संघांची विभाग अथवा राजस्तर स्पर्धेसाठी निवड झाली असल्यास मुंबई उपनगर जिल्हयामधील शाळा कनिष्ठ महाविदयालयांनी असा खेळाडूंचे आणि संघांचे वैयक्तिक संपर्क क्रमांक त्यांच्याजवळ दिवाळी सुट्टी सुरु होण्यापुर्वीच घेऊन ठेवावेत. या सुट्टीमध्ये विभागस्तर अथवा राज्यस्तर स्पर्धेबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास माहिती प्राप्त होताच सदर माहिती व्हाटस ग्रुप आणि www.mumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर टाकण्यात येईल. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांनी यापुर्वीही अनेकदा शाळा कनिष्ठ महाविदयालयांना आवाहन केले आहे आहे की, त्यांनी आपल्या शाळा – कनिष्ठ महाविदयालयातील विदयार्थांना आणि पालकांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या ब्लॉगबाबत माहिती दयावी जेणेकरुन विदयार्थी आणि पालक यांनाही जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित स्पर्धा आणि इतर सर्व कार्यक्रम यांची माहिती विहीत वेळेमध्ये मिळू शकेल. यास्तव सर्व क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक यांनी वरील मार्गदर्शक सुचनेप्रमाणे कार्यवाही करावी आणि दिवाळी सुट्टीमुळे कोणताही खेळाडू अथवा संघ राज्यस्तर स्पर्धेपासुन वंचित राहु नये याबाबत दक्षता घ्यावी अशी विनंती आहे.
STATE FENCING U 14 & 17 BOYS & GIRLS TOURNAMENT 2023-24
Thursday, October 26, 2023
basketball division selection trial player list
विभागस्तर थ्रोबॉल स्पर्धा पुढे ढकलल्याबाबत.
दिनांक
०८ आणि ०९ नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न होणारी विभागस्तरीय थ्रोबॉल स्पर्धा
तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असल्याचे आयोजक जिल्हा क्रीडा अधिकारी,
रायगड यांनी कळविले आहे. स्पर्धेच्या पुढील तारखा आयोजक जिल्हयाकडुन प्राप्त होताच
व्हाटस अप ग्रुप आणि ब्लॉगवर कळविण्यात येतील याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
Wednesday, October 25, 2023
बुद्धिबळ सिलेक्शन लेटर u-१९
बुद्धिबळ गेम सिलेक्शन लेटर २०२३-२४
विभागीय बुद्धिबळ रिझल्ट २०२३-२४
राज्यस्तर जलतरण प्रवेशिका 2023 24
DIVISION LEVEL THROWBALL TOURNAMENT 2023-24
जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२३-२४ ( १४ आणि १९ वर्ष मुले व मुली फक्त)
जिल्हास्तरीय
शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२३-२४ ( १४ आणि १९ वर्ष मुले व मुली फक्त)
१४
वर्षाखालील मुले व मुली व्हॉलीबॉल स्पर्धा दिनांक २७/१०/२०२३ रोजी राजीव गांधी
मनपा क्रीडांगण, सर्वोदय नगर, नाहुर गाव, मुंबई येथे संपन्न होणार आहे.
स्पर्धेसाठी मुले आणि मुली उपस्थिती सकाळी ८.३० वाजता आहे.
१९
वर्षाखालील मुले व मुली व्हॉलीबॉल स्पर्धा दिनांक २८/१०/२०२३ रोजी राजीव गांधी
मनपा क्रीडांगण, सर्वोदय नगर, नाहुर गाव, मुंबई येथे संपन्न होणार आहे.
स्पर्धेसाठी मुले आणि मुली उपस्थिती सकाळी ८.३० वाजता आहे.
सर्व
सामने १५ पॉईंटचे ०३ सेट यानुसारच होतील तसेच सामन्याच्या वेळा, स्थळ अथवा सेट इ
बदलण्याचे अधिकार आयोजन समितीकडे असतील याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. याबाबत कोणीही
आयोजन समितीसोबत वाद घालु नये.
तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची
ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या
मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. स्पर्धेसाठी आवश्यक
साहित्य आणि पोषाख सोबत असणे आवश्यक आहे.
जिल्हास्तर बॉक्सींग स्पर्धा २०२३-२४ स्पर्धा कार्यक्रम
जिल्हास्तर
बॉक्सींग स्पर्धा २०२३-२४
जिल्हास्तर बॉक्सींग स्पर्धा
खालीलप्रमाणे संपन्न होणार आहे. ज्या शाळांनी बॉक्सींग खेळाडुंची प्लेअर लिस्ट
अपलोड केलेली आहेत आणि जे खेळाडु प्रत्यक्ष वजन आणि मेडिकल यासाठी खालील वेळेप्रमाणे उपस्थित राहतील त्यांचीच
नावे ड्रॉ मध्ये समाविष्ठ करण्यात येतील. कोणत्याही कारणास्तव उशीरा आलेल्या
खेळाडूंना स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया स्पष्टपणे नोंद घ्यावी.
तसेच वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीने राखुन ठेवला आहे.
१)
दिनांक ३०/१०/२०२३ -: १४ वर्ष मुले -: स्पर्धा नोंदणी, वजन आणि मेडिकल सकाळी ०९.००
ते ११.००
१७ मुले
व मुली -: स्पर्धा नोंदणी, वजन आणि मेडिकल
सकाळी ११.०० ते ०१.००
१९ मुले व मुली -: स्पर्धा नोंदणी, वजन आणि
मेडिकल सकाळी ०२.०० ते ०४.००
यानंतर
स्पर्धेचे ड्रॉ तयार करुन पाठविण्यात येतील.
२)
प्रत्यक्ष स्पर्धा दिनांक ३१ आक्टोबर ते ०४ नोव्हेंबर २०२३ हया कालावधीमध्ये
संपन्न होईल.
स्पर्धा
ठिकाण -: दहिसर स्पोर्टस फाऊंडेशन, विदया मंदीर हायस्कुल शाळेच्या विरुध्द बाजुस,
जरीमरी गार्डन जवळ, सी.एस. रोड, दहिसर
पुर्व, मुंबई ४०००६८.
स्पर्धा
संपर्क -: श्री शैलेश त्रिपाठी सर -९८३३५५५७५६
महत्वाची
सूचना-: वैदयकीय दृष्ट्या तंदुरुस्त असणा-याच खेळाडुंनी स्पर्धेमध्ये भाग घ्यावा.
आजारी अथवा इतर काही कारणांमुळे खेळाडू खेळण्यास सक्षम नसेल तर स्पर्धेमध्ये भाग
घेऊ नये. तसेच स्पर्धेसाठी आवश्यक सर्व साहित्य खेळाडूंनी स्वत: घेऊन यावे.
याशिवाय शाळेने स्वत:ची प्तथमोपचार पेटीही स्पर्धा कालावधीमध्ये स्वत:जवळ ठेवावी.
स्पर्धा कालावधीमध्ये खेळाडूस काही जखम, गंभीर दुखापत, जिवित हानी झाल्यास आयोजन
समिती त्यास जबाबदार राहणार नाही. याशिवाय स्पर्धा कालावधीमध्ये खेळाडुंच्या वयोगट
आणि वजनगटानुसार ज्या ज्या दिवशी सामने असतील त्या त्या दिवशी तेवढेच खेळाडु
स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. तांत्रिक कारणासाठी
आयोजकांशी वाद घातल्यास त्या खेळाडू आणि शाळेवर योग्य ती कठोर कार्यवाही करण्यात
येईल याची सर्वांनी स्पष्टपणे नोंद घ्यावी.
स्पर्धा
नोंदणी, वजन आणि वैदयकीय तपासणी तसेच संपुर्ण स्पर्धा कालावधी यासाठी खेळाडुने स्वत:चे
प्लेअर आय डी जवळ ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय त्या प्लेअर आय डी वर शाळेच्या
मुख्याध्यापकांची / प्राचार्यांची सही आणि शिक्का असणे आवश्यक आहे.
STATE SWIMMING PLAYER CHANEG NOTICE. R.N.PODAR ANDHERI ATTENTION
सानवी देशवाल ही विभाग स्तरावरील विजयी खेळाडू राज्य जलतरण स्पर्धेला जाणार नाही असे त्यांच्या शाळेने पत्र दिले आहे. तर त्यांच्या जागी मुंबई उपनगराच्या श्रिया सरकार, आर एन पोदार अंधेरी तालुका या खेळाडूची निवड झाल्याचे पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे त्यानुसार वरील खेळाडू ने 100 मी ब्रेस्ट स्ट्रोक राज्य स्पर्धेसाठी उपस्थिती द्यावी.