*अंधेरी तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा*
दिनांक 06/10/25 ते 08/10/25
19 व 14, 17 मुली 06/10/25 रोजी
*रिपोर्टिंग टाइम*
★ 19 मुली सकाळी *7:30Am*
★ 17 मुली सकाळी *10:00Am*
★ 14 मुली दुपारी
*1:00Pm*
*14-मुले*
07/10/25 रोजी
*17 - मुले*
08/10/25 रोजी
रिपोटिंग टाईम सकाळी 7:30 वाजता
*स्थळ* - महात्मा गांधी विद्यामंदिर सरकारी वसाहत वांद्रे ( पूर्व )
संपर्क-
ऋतुजा कडलगे (क्रीडा अधिकारी)
९३७१५३८६२२
◾️सूचना -
✔ खेळाडूचे प्रवेश अर्ज खेळाडूचे ओळखपत्र आणणे
✔️१ली इ. शाळा नोंदवही प्रत अनिवार्य
✔ जन्मदाखला (१–५ वर्षांचा) अनिवार्य – याशिवाय खेळाडू खेळू शकत नाही
✔ वेळेवर हजेरी अनिवार्य
Please The Kabaddi Matches of Andhari Taluka Which Was held by 6 october to 8 october can you shift the date because Have already started the paper The School authority did not allow to leave paper and go for kabaddi matches i humbly request you to postpone the dates of remaining matches
ReplyDelete