Wednesday, September 5, 2018

अंधेरी तालुकास्तरीय १४ व १९ वर्षाखालील खोखो स्पर्धा


अंधेरी तालुकास्तरीय १४ व १९ वर्षाखालील खोखो स्पर्धा

सन २०१८-१९ या वर्षीच्या अंधेरी तालुकास्तरीय 
१४ व १९ वर्षाखालील मुले व मुली खोखो स्पर्धा 
गणेश उत्सवानंतर घेण्यांत येणार आहेत, याची संबंधितांनी कृपया नोंद घ्यांवी 
व त्याकरीता वारंवार दूरध्वनी करुन विचारणा करु नये. 
तसेच ब्लॉग व वेबसाईटवर सदर स्पर्धांच्या तारखा निश्चित होताच जाहीर करण्यांत येतील.

अंदाजित तारखा सप्टेंबर २०१८ शेवटचा आठवडा.

No comments:

Post a Comment