मैदानी स्पर्धा (अॅॅथलेटीक्स) २०१८-१९ कुर्ला, अंधेरी व बोरीवली तालुका ,जिल्हा
वरील २५ सप्टेंबर रोजी शुरू होणाऱ्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूची नावे अपलोड झालेली आहेत अशा कुर्ला ,अंधेरी, बोरीवली तालुक्यातील खेळाडूं यांना चेस्ट न.(CHEST NO) व स्पर्धेचे वेळापत्रक(TIME TABLE) शाळेनुसार एकत्रित वाटप दि.२१ सप्टेंबर व २४ सप्टेंबर या रोजी सकाळी ११:०० ते १६:०० या वेळेत केले जाईल याची नोद घ्यावी .त्यानंतर चेस्ट न. दिले जाणार नाहीत .
ठिकाण -जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय संभाजीनगर आकुर्ली रोड कांदिवली पू
No comments:
Post a Comment