जिल्हास्तरीय हँडबॉल क्रीडा स्पर्धा २०१८-१९ दि.३/१०/२०१८ -१९ वर्षा आतील मुले/मुली दि.४/१०/२०१८ -१७ वर्षा आतील मुले/मुली दि.५/१०/२०१८ -१४ वर्षा आतील मुले/मुली उपस्थिती- सर्व वयोगट मुले सकाळी ८:०० वा . सर्व वयोगट मुली सकाळी १०:००वा स्थळ - राजहंस विद्यालय,अंधेरी पश्चिम संपर्क - रश्मी आंबेडकर ९५११७८८८१८/8879998260 मह्त्वाची सूचना - स्पर्धेकरिता ऑनलाईन प्रवेशिका आवश्यक स्पर्धेकरिता वेळेत हजर राहणे. blog वर DRAW दि २९/०९/२०१८ रोजी प्रसिद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी . |
No comments:
Post a Comment