जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा २०१८-१९ १४ वर्षाआतील मुले व मुली -दि ३०/०९/२०१८ १७ वर्षाआतील मुले व मुली -दि ०१/१०/२०१८ १९ वर्षाआतील मुले व मुली -दि ०२/१०/२०१८ स्पर्धा स्थळ -राजहंस विद्यालय ,एच .एम स्कूल परीसर,भवन्स कॉलेज जवळ,मुन्शी नगर ,डी.एन.रोड,अंधेरी (प) मुं ४०००५८ उपस्थिती वेळ -सकाळी ८:०० वा.(फक्त मुलांकरीता ) व सकाळी : ११:०० वा .(फक्त मुलींकरीता) संपर्क क्रमांक- रश्मी आंबेडकर -९५११७८८८१८ / ७५०६७२७०५१ श्री त्रीभूवन-९८२१३९९९३१ टीप -१)स्पर्धा सह्भागाकरीता खेळाडू यादी व खेळाडू ओळख पत्र आवश्यक. २)स्पर्धेकरिता आवश्यक क्रीडा साहित्य,खेळ गणवेश खेळाडूने स्वत:आणावा. ३)वयोगटानुसार ठरवलेल्या स्पर्धा वेळेत न झाल्यास स्पर्धचे दिवस वाढू शकतात. ४)स्पर्धेबाबत सर्व प्रकारचे अंतिम निर्णय व बदल करण्याचे अधिकार जिल्हा क्रीडा अधिकारी ,मुंबई उपनगर यांना असतील. | Sep-02-2018 |
Sunday, September 2, 2018
जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा २०१८-१९
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment