Thursday, September 6, 2018

जिल्हास्तरीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धा २०१८-१९

जिल्हास्तरीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धा २०१८-१९ 
१४/१७/१९ वर्षाआतील मुले व मुली स्पर्धा दिनांक -२५/०९/२०१८ 
स्पर्धा उपस्थिती -सर्व वयोगट सकाळी ७:४५ वा
स्पर्धा स्थळ -चेंबूर हायस्कूल ,चेंबूर (प)
संपर्क क्र -रश्मी आंबेडकर -९५११७८८८१८ / ७५०६७२७०५१ श्री .वाबळे -९८२०११२७२४ / श्री मानाजी -९७७३५७०११९
टीप : १) खेळाडूने ओळख पात्रता प्रमाणपत्राची एक प्रत सोबत ठेवावी .(ओनलाईन सादर केलेली )
        २)स्पर्धेबाबत सर्व अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार  जिल्हा क्रीडा अधिकारी,मुंबई उपनगर यांना असतील.

           (PLAYERS LIST UPLOADING STARTED FROM TODAY  )

No comments:

Post a Comment