जिल्हास्तरीय बेसबॉल क्रीडा स्पर्धा २०१८-१९ १४ वर्षाआतील मुले व मुली -दि २५/०९/२०१८ १७ वर्षाआतील मुले व मुली -दि २६/०९/२०१८ १९ वर्षाआतील मुले व मुली -दि २७/०९/२०१८ स्पर्धा स्थळ -राजहंस विद्यालय ,एच .एम स्कूल परीसर,भवन्स कॉलेज जवळ,मुन्शी नगर ,डी.एन.रोड,अंधेरी (प) मुं ४०००५८ उपस्थिती वेळ -सकाळी ८:०० वा.(फक्त मुलांकरीता ) व सकाळी : ११:०० वा .(फक्त मुलींकरीता) संपर्क क्रमांक- रश्मी आंबेडकर -९५११७८८८१८ / ७५०६७२७०५१ विजय कदम -८८५००८१९१२ टीप -१)स्पर्धा सह्भागाकरीता खेळाडू यादी व खेळाडू ओळख पत्र,आवश्यक क्रीडा साहित्य खेळाडूने स्वत्त:बरोबर आणावे. २)स्पर्धेबाबत सर्व प्रकारचे अंतिम निर्णय व बदल करण्याचे अधिकार जिल्हा क्रीडा अधिकारी ,मुंबई उपनगर यांना असतील. |
Sunday, September 2, 2018
जिल्हास्तरीय बेसबॉल क्रीडा स्पर्धा २०१८-१९
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment