सन २०१८-१९ या वर्षी स्पर्धा विषयक ऑन लाईन फी संदर्भात-
सन २०१८-१९ या वर्षी स्पर्धासाठी संबंधित शाळांनी ऑन लाईन फी भरली आहे.ज्या शाळांचे दोन वेळा पैसे भरले गेले आहेत त्यांनी शाळेच्या Letter Head व मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरी असलेले अर्ज व त्या सोबत बँक पासबुक झेरॉक्स (ज्या मध्ये पूर्ण सविस्तर समजेल )तसेच जादा जमा झालेले पैसे परत मिळण्यासाठी बँकेचा A/C नं.,IFC No.,बँकेचे नाव हे पत्रामध्ये नमूद करून दि.२१ सप्टेंबर २०१८ पर्यंत जमा करावेत.
ज्या शाळांनी अर्ज अगोदर जमा केलेले आहेत त्यांनी जमा केलेल्या बँक पासबुक झेरॉक्स (ज्या मध्ये पूर्ण सविस्तर समजेल )तसेच जादा जमा झालेले पैसे परत मिळण्यासाठी बँकेचा A/C नं.,IFC No.,बँकेचे नाव दि.२१ सप्टेंबर २०१८ पर्यंत जमा करावेत.

No comments:
Post a Comment