Saturday, September 8, 2018

जिल्हास्तर सॉफ्ट टेनिस शालेय स्पर्धा २०१८-१९

जिल्हास्तर सॉफ्ट टेनिस  शालेय स्पर्धा २०१८-१९ 


 १४ वर्ष मुले -दिनांक :-६ ऑक्टोबर २०१८  सकाळी ७.३० वाजता
१४ वर्ष मुली  -दिनांक :-७ ऑक्टोबर २०१८  सकाळी ७.३० वाजता

 १७ वर्ष मुले -दिनांक :-६ ऑक्टोबर २०१८  सकाळी ७.३० वाजता
१७वर्ष मुली  -दिनांक :-७ ऑक्टोबर २०१८ सकाळी ७.३० वाजता

 १९ वर्ष मुले -दिनांक :-६ ऑक्टोबर २०१८  सकाळी ७.३० वाजता
१९वर्ष मुली  -दिनांक :-७ ऑक्टोबर २०१८  सकाळी ७.३० वाजता


ठिकाण :- छत्रपती क्रीडा संकुल ,एन.एल.कॉम्प्लेक्स,आनंद नगर,दहिसर (पु)

टीप : १) खेळाडूने ओळख पात्रता प्रमाणपत्राची एक प्रत सोबत ठेवावी .नामावली प्रवेशिका (player list )(ओनलाईन सादर केलेली )
        २)स्पर्धेबाबत सर्व अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार  जिल्हा क्रीडा अधिकारी,मुंबई उपनगर यांना असतील.

No comments:

Post a Comment