Saturday, September 8, 2018

जिल्हास्तर बास्केटबॉल शालेय स्पर्धा २०१८-१९

जिल्हास्तर बास्केटबॉल शालेय स्पर्धा २०१८-१९ 

 १४ वर्ष मुले -दिनांक :-२१ सप्टेंबर २०१८  सकाळी ७.०० वाजता
१४ वर्ष मुली  -दिनांक :-२१ सप्टेंबर २०१८  दुपारी १२.०० वाजता

 १७ वर्ष मुले -दिनांक :-२२ सप्टेंबर २०१८  सकाळी ७.०० वाजता
१७वर्ष मुली  -दिनांक :-२२ सप्टेंबर २०१८  दुपारी १२.०० वाजता

 १९ वर्ष मुले -दिनांक :-२४ सप्टेंबर २०१८  सकाळी ७.०० वाजता
१९वर्ष मुली  -दिनांक :-२४ सप्टेंबर २०१८  दुपारी १२.०० वाजता


ठिकाण :- वाय.एम.सी. घाटकोपर ,पंतनगर,घाटकोपर (पु)

टीप : १) खेळाडूने ओळख पात्रता प्रमाणपत्राची एक प्रत सोबत ठेवावी .नामावली प्रवेशिका (player list )(ओनलाईन सादर केलेली )
        २)स्पर्धेबाबत सर्व अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार  जिल्हा क्रीडा अधिकारी,मुंबई उपनगर यांना असतील.

No comments:

Post a Comment